एक्स्प्लोर

Mangesh Desai Emotional Post For Son: मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट

Mangesh Desai Emotional Post For Son: मराठी अभिनेते मंगेश देसाई यांच्या मुलगा साहिल नुकताच पदवीधर झालाय. मंगेश देसाईंनी लेकाचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Mangesh Desai Emotional Post For Son: मराठी मनोरंजनसृष्टीत (Marathi Entertainment World) सशक्त अभिनेते म्हणून ओळखले जाणारं प्रसिद्ध नाव म्हणजे, अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai). त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नाटक, सिनेमे आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. 'खेळ मांडला' सारख्या संवेदनशील सिनेमात त्यांनी उत्तम काम केलंय. मंगेश देसाई यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. 'धर्मवीर' सारख्या सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमाची त्यांनी निर्मिती केलेली. सध्या मंगेश देसाईंच्या (Marathi Actor Mangesh Desai) सोशल मीडियावरच्या एका पोस्टची भलतीच चर्चा रंगली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट केलीय, ज्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय. 

मराठी अभिनेते मंगेश देसाई यांच्या मुलगा साहिल नुकताच पदवीधर झालाय. मंगेश देसाईंनी लेकाचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मंगेश देसाई आपल्या वडिलांच्या आठवणीनंही व्याकूळ झाले आहेत. 

अभिनेते मंगेश देसाई सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हणालेत? (Mangesh Desai Emotional Post)

मंगेश देसाई यांनी लेकासाठी केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मी कधीच भूतकाळाकडे बघत नाही. पण आज अचानक थोडासा डोकावलो. साहिलच्या अरुणोदय पब्लिक स्कूल, ठाणेमधल्या प्रवेशाचा दिवस आठवला. 17 वर्षांपूर्वीचा आणि पानं उलटत गेली. माझा या क्षेत्रातला संघर्ष आणि आणि त्याचा शिक्षणातला प्रवास दोन्ही समांतर होत होता, माझ्या करिअरमधील चढ-उतार आणि त्याचे शिक्षणातले. तो दहावी परीक्षेत उत्तम मार्कांनी पास झाला आणि माझी चिंता मिटली. तो बारावी उत्तम मार्कांनी पास झाला, मी निश्चिंत झालो. त्याचं NMIMSमध्ये प्रवेश झाला आणि मी निर्धास्त झालो. तेव्हा एक जाणवलं की माझ्या दादांचं पण माझ्याबाबतीत असंच झालं असेल. पण हे मला आज जाणवलं, माझा मुलगा डिग्री घेत असताना"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत माझ वय वाढतंय हे जाणवत होतं. पण, या धावपळीत मुलगा मोठा झाला, हे डिग्रीसाठी त्याचं नाव घेतलं गेलं, तेव्हा जाणवलं आणि अचानकपणे थांबलो. आता पुढे, तो त्याचं आयुष्य जगायला हळूहळू सुरुवात करेल, पुढच्या शिक्षणाला कुठे तरी बाहेर पडेल... मग? खरंतर मी अस्वस्थ झालो. पण, नंतर विचार केला हीच भावना माझ्या दादांची पण होती. पण त्यांनी माझं आयुष्य मला घडवण्याची संधी दिली होती. मला पण तेच करायला पाहिजे, असे अनेक विचार येत असतांना माझा फोन वाजला. अरे कुठे आहेस? येतो आहेस ना मीटिंगला? साहिलला भेटून अभिनंदन करून काही न खाताच निघालो, पुन्हा धावपळ करावीच लागणार ना!अजून त्याचं PG व्हायच आहे ना. पण, ही सगळी एनर्जी त्याच्यामुळेच मला येते...", असं म्हणत मंगेश देसाई यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mohan Joshi On Hindi Film Industry: 'हिंदी इंडस्ट्रीत मित्र बनवले नाहीत, पण मराठीत...', मोहन जोशींनी सांगितला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा 'तो' अनुभव

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Embed widget