एक्स्प्लोर

'लोक मला शिव्या देतात, हीच..'; प्रसिद्ध मराठी अभिनेता नकारात्मक भूमिकांबद्दल काय म्हणाला?

Mahesh Kokate Gets Trolled for His Villain Roles: महेश कोकाटे नकारात्मक भूमिकांमुळे प्रसिद्ध झाले आहेत.

Mahesh Kokate negative role interview Marathi: छोट्या पडद्यावरील अनेक मालिका त्यातील पात्रांसाठी ओळखली जातात.  काही भूमिका प्रेक्षकांमध्ये अजरामर होतात. काही पात्रांचं कौतुक होतं. तर काही पात्र आपल्या नेगिटिव्ह भूमिकांमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे यांनाही त्यांच्या भूमिकांमुळे ओळख मिळाली. त्यांनी अनेक मालिकांमध्ये नेगेटिव्ह  भूमिका साकारली आहे.  अलिकडेच त्यांनी मुलाखतीत चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल माहिती दिली. त्यांनी काही मराठी मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यामुळे प्रेक्षकांकडून त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सध्या त्यांची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

मराठी कलाकार महेश कोकाटे यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.  महेश कोकाटे हे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील  मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मुळे चर्चेत आहेत. या मालिकेत ते गंगाधर शास्त्री ही व्यक्तीरेखा साकारत आहे.  ही व्यक्तीरेखा नकारात्मक असून, प्रेक्षकांकडून ट्रोल केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.  नकारात्मक भूमिकांमुळे आपल्याला खूप वाईट अपशब्द ऐकावं लागतं,  अशी खंत त्यांनी मुलाखतीतून व्यक्त केली. परंतु, हीच प्रेक्षकांकडून मिळणारी पोचपावती आहे, असंही महेश कोकाटे म्हणाले.

महेश कोकाटे यांनी आपल्या कारकि‍र्दीत गंगाधर शास्त्री ऐवजी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतही नकारात्मक भूमिका साकारली होती. अनाजी पंत हे पात्र त्यांनी साकारले असून, ही भूमिका नेगेटिव्ह होती.  नकारात्मक भूमिकांबद्दल राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत महेश कोकाटे म्हणाले, 'लोक मला मी साकारलेल्या भूमिकांसाठी शिव्या देतात. हीच माझ्या कामाची पोचपावती. मला पाहिल्यानंतर लोक मला कुचका, मेल्या असं म्हणतात.  हाच माझा पुरस्कार आहे', असं महेश कोकाटे म्हणाले. 

'माझ्या आयुष्यातील मी साकारलेली पहिली नकारात्मक व्यक्तीरेखा म्हणजे अनाजी पंत. त्यानंतर अगं बाई सासूबाईमध्येही नेगेटिव्ह भूमिका साकारली होती.  त्यानंतर ऐतिहासिक मालिकांमध्येही नकारात्मक भूमिका साकारली आहे. स्वराज्य  जननी जिजामाता या मालिकेत खंडोजी खोपडे,  स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत नागोजी माने या नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.  नकारात्मक भूमिका साकारत असताना मला जाणवलं की, मी खूप नेगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत.   पण नंतर मला अबोली मालिकेत सकारात्मक भूमिका साकारायला मिळाली. मला खूप मजा आली', असं महेश कोकाटे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget