एक्स्प्लोर

'घूसखोर पंडत' सिनेमाच्या अडचणीत वाढ; मुख्यमंत्र्यांचा एका शब्दाला विरोध, मनोज वाजपेयींची पहिली प्रतिक्रिया

Manoj Bajpayee Breaks Silence on ‘Ghuskhore Pandit’: ‘घूसखोर पंडत’ चित्रपट शीर्षकामुळे वादात. अभिनेता मनोज वाजपेयींनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Bajpayee Reacts to ‘Ghuskhore Pandit’ Issue: नीरज पांडे निर्मित आणि मनोज वाजपेयी अभिनीत 'घूसखोर पंडत' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट मंगळवारी प्रदर्शित झाला. तेव्हापासून सिनेमाच्या नावामुळे  वादात सापडला आहे. काहींनी या चित्रपटाच्या शीर्षकावर टीका केली आहे. काहींनी या चित्रपटाचे नाव ब्राह्मण समुदायाचे अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेटफ्लिक्स आणि 'घूसखोर पंडत'च्या निर्मात्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनेनंतर लखनऊमध्ये या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

या पार्श्वभूमीवर, नीरज पांडे यांनी  एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात त्यांनी या चित्रपटाच्या संबंधित सर्व प्रोमोशनल मटेरियल काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता मनोज वाजपेयी यांनीही या वादावर आपले मौन सोडले आहे. त्यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर  केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत असल्याचं म्हटलं आहे. 

या प्रकरणात मनोज वाजपेयी म्हणतात, "मी लोकांच्या भावनांचा आदर करतो. त्यांनी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टींचा मी गांभीर्याने विचार करतो.  जेव्हा तुम्ही अशा गोष्टीचा भाग असता, ज्यामुळे काही लोकांना त्याचा त्रास होतो,  तेव्हा तुम्ही ती गोष्ट करताना थांबता. ती गोष्ट तुम्हाला ऐकण्यास भाग पाडते".

"एक अभिनेता म्हणून मी कोणत्याही चित्रपटाशी त्या पात्राद्वारे  आणि मी साकारत  असलेल्या कथेद्वारे जोडला जातो. या चित्रपटाचा कोणत्याही समुदायाबद्दल  कोणतीही टिप्पणी करण्याचा हेतू नव्हता.  नीरज पांडे यांच्यासोबत काम करत असताना, मी त्यांच्या चित्रपटांबद्दलच्या दृष्टिकोनात सातत्यपूर्ण गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहिली आहे.  लोकांच्या भावना लक्षात घेऊन, चित्रपट निर्मात्यांनी प्रमोशनल  मटेरिअल काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे", असं मनोज वाजपेयी यांनी स्पष्ट केलं.

 

यापूर्वी निर्माते नीरज पांडे यांनीही त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक नोट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'आमचा चित्रपट एक काल्पनिक  पोलीस ड्रामा आहे. पंडित हा शब्द फक्त एका काल्पनिक पात्रासाठी वापरण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा एखाद्याच्या कृती आणि निर्णयांवर केंद्रीत आहे. कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायावर भाष्य करत नाही किंवा त्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही', असं त्यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget