एक्स्प्लोर

Mamta Kulkarni Viral: महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बॉलिवूड लूक; साध्वी बनलेली ममता गोव्यात फिरताना दिसताच ट्रोल, VIDEO

Mamta Kulkarnis Goa Video Goes Viral: ममता कुलकर्णीचा गोव्यातला व्हिडिओ व्हायरल.

Mamta Kulkarnis Goa Video: 90 चा दशक गाजवणारी अभिनेत्री अर्थात ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni) एक काळ गाजवला.  बोल्ड अदा आणि सुपरहिट चित्रपटांमुळे (Bollywood) ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ममता सध्या आपल्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते.  तिनं महाकुंभमेळ्यात संन्यास घेत सर्वांनाच धक्का दिला होता. तिनं भगवे वस्त्र परिधान करुन अध्यात्म्याची वाट निवडली होती. तिची बरीच चर्चा झाली. फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.  दरम्यान, ममता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु, आता चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ती गोव्यात आपल्या मित्र परिवारासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. 

ममता कुलकर्णी गोव्याला (Goa Holiday) गेली आहे. तिथे तिनं मॉडर्न लूक कॅरी केला होता.  या व्हिडिओत ममता आपले मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळेस ममता मॉडर्न कपड्यांमध्ये दिसली. तिनं डेनिम जॅकेट परिधान केला असून, तिच्या  डोळ्यांवर गॉगल आहे. ममताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.  

व्हायरल व्हिडिओमध्ये ममता कुलकर्णी आपल्या कुटुंबाची ओळख करुन देते. मित्र परिवारासह ती एका गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये असल्याचं दिसून येत आहे. संन्यास घेतल्यानंतर तिने पहिल्यांदाच मॉडर्न लूक कॅरी केल्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.  काही युझरने तिच्या व्हिडिओवर कमेंट करुन  टीका केली आहे. तसेच  तिच्या लूकवरही काही प्रश्न उपस्थित केले आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mamta_Kulkarni (@mamtakulkarniofficial____)

एका नेटकऱ्याने, 'काही काळापूर्वी संन्यासाच्या मार्गावर असलेली ही अभिनेत्री आता पुन्हा  ग्लॅमरसच्या दुनियेत परतत आहे का?', असा सवाल उपस्थित केला.  तर, काही नेटकऱ्यांनी ममता कुलकर्णीचा नवा लूक पाहून  तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरने, 'संन्यासीजी भूत निघून गेले का?' अशी कमेंट करुन प्रश्न उपस्थित केला.  तर, काहींनी, 'तुम्ही आधी साध्वी झाला होतात, मग आता पुन्हा त्याच अंदाजात का परतलात?', असा सवाल उपस्थित केला.  माहितीनुसार, ममता कुलकर्णीने महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिला होता. तिनं संन्यास खरंच सोडला का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णी लाफ्टर शेफच्या सेटवर दिसली होती.  तिनं साडी नेसली होती. ती पुन्हा ग्लॅमरसच्या दुनियेत पाऊल ठेवणार का?  असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.  दरम्यान, तिचा मॉडर्न लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला.

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Taapsee Pannu on Kangna Ranaut: 'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget