एक्स्प्लोर

Director Ranjith: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ, लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री तक्रारीत काय म्हणाली?

Director Ranjith in Police Custody: मल्याळम दिग्दर्शक रणजीतवर अभिनेत्रीनं गंभीर आरोप केले आहेत. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Malayalam Director Ranjith Arrested:  प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रणजीतच्या अडचणीत वाढ झाली आहे.  लैंगिक छळाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.    मिळालेल्या माहितीनुसार,  कोची न्यायालयाने दिग्दर्शकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  दरम्यान, आता एक विशेष तपास पथक रणजीतवरील  लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे.  या प्रकरणानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसा, पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास  केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील एका गावातून दिग्दर्शक रणजीतला ताब्यात घेतलं होतं. त्याला आधी खोडुपुझा पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते.  नंतर कोची पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  वैद्यकीय तपासणीनंतर, दिग्दर्शकाला न्यायालयात हजर करण्यात आले.  जिथे न्यायालयाने रणजीतला  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे. रणजीतच्या वकिलांनी सांगितलं की,    रणजीतच्या सुटकेसाठी लवकरच न्यायालयात  जामिनासाठी अर्ज दाखल करतील, असं ते म्हणाले.

या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त अश्वथी गिगी यांनी सांगितलं की,  'एका तरुण अभिनेत्रीनं रणजीतवर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान,  लैंगिक छळाचा आरोप केला होता.  याच  तक्रारीच्या आधारावर  28 मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच पोलीस अॅक्शन मोडवर आली. पोलिसांनी पुरावे गोळा करुन रणजीतला ताब्यात घेतलं'. दरम्यान, पोलिसांनी असंही सांगितलं की, अभिनेत्रीच्या जवाबाच्या आधारे विविध कलमांखाली रणजीतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात, 'या प्रकरणाबाबत अद्याप माझ्याकडे संपूर्ण माहिती नाही.  आचारसंहित लागू असल्याकारणाने या प्रकरणाची त्यानुसार चौकशी केली जात आहे', असं त्यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय? (Malyalam Director Ranjith in Police Custody)

एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं पोलिसांकडे तक्रार दाखल  केली होती.  तिनं आपल्या तक्रारीत शुटिंगवेळी दिग्दर्शक रणजीतने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप तिनं केला.  तक्रारीनुसार, रणजीतने घटनेच्या दिवशी अभिनेत्रीला कॅराव्हॅनमध्ये बोलावून घेतलं. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. माहितीनुसार, यापूर्वीही रणजीतवर  लैंगिक छळाचा आरोप झाला होता.  एका बंगाली अभिनेत्रीनं आरोप केला असल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare Marathi 2026‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget