एक्स्प्लोर

घटस्फोटानंतर माही विजची पहिली पोस्ट व्हायरल, एक्स हसबंडसोबतचा फोटो अन् कॅप्शननं वेधलं लक्ष

Jay Bhanushali and Mahi Vij End Their Marriage: घटस्फोटानंतर माहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. पोस्टमध्ये तिनं दोघांचा फोटो शेअर केला.

Jay Bhanushali and Mahi Vij End Their Marriage: प्रसिद्ध टीव्ही कलाकार माही विज आणि जय भानुशाली यांनी अलिकडेच काडीमोड घेतला.  गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नातं संपुष्टात येणार असल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता पूर्णविराम मिळाला आहे.  दोघांनी घटस्फोट घेतला असल्याचं जाहीर केलं.  दरम्यान, माही आणि जय यांचं नातं अधिकृतपणे संपले असल्याचं जाहीर होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक तर्क वितर्क लावले. दोघांच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अशातच नेटकऱ्यांच्या तर्क वितर्कांना आळा घालण्यासाठी माहीनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर तिनं दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच तिनं फोटोला कॅप्शन देखील दिलं आहे. घटस्फोटानंतरची माहीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

माही विज आणि जय भानुशाली यांनी संसाराला पुर्णविराम दिला. त्यानंतर दोघांच्या मुलाखतीचे अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी या व्हिडिओंद्वारे अनेक तर्क वितर्क लावले. यामुळे समाजमाध्यमांवर चर्चांना उधाण आलं. या नेटकऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी माहीनं एक पोस्ट शेअर केली. तिनं दोघांचा फोटो  पोस्ट केला. दोघांनीही मास्क घातलेले आहे.   फोटो शेअर करत माहीनं कॅप्शनमध्ये लिहिले की, "हो, हे आम्हीच आहोत..  लाईक्स आणि कमेंट्ससाठी मीडिया काहीही करेल. मी पोस्ट करत असलेल्या स्टोरीज जयसाठी नव्हत्या.  कृपया त्यात गोंधळ घालू नका", अशी पोस्ट तिनं सोशल मीडियात शेअर केली.

माहीनं नेमकी कोणती पोस्ट शेअर केली होती?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahhi Vinod Vij (@mahhivij)

माहीनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, "मला माझ्या मुलांवर प्रेम करणारे लोक खूप आवडतात. माझ्या ह्रदयात त्यांचे विशेष स्थान आहे", असं तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये तिने, "अशा प्रकारची व्यक्ती बना, जी लोकांना दयाळू ह्रदय आणि चांगली ऊर्जा असलेल्या लोकांवर विश्वास ठेवण्यास प्रेरित करेल". तर, आणखी एका पोस्टमध्ये तिनं, " समोरचा व्यक्ती तुमच्यासारखा वागला, तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. तुम्ही प्रचंड नाराज व्हाल", असं माहीनं पोस्टमध्ये म्हटलं.

जय भानुशाली आणि माही विज बरेज वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. नंतर दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 2010मध्ये दोघांचे लग्न झाले होते. दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.  दोघांना एक मुलगी  आहे. तसेच दोघांनी मिळून एका मुलीला दत्तक घेतले होते.   

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget