एक्स्प्लोर

Madhuri Dixit On Kon Honar Karodpati: माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’ला होकार का दिला? सांगितलं कारण, म्हणाली..

माधुरीनी या शोसाठी होकार का दिला? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता.आता खुद्द माधुरी दीक्षितनेच यामागचं कारण सांगितलं आहे.

Madhuri Dixit:बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम  तिच्या अभिनयाने आणि  मनमोहक अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ पडताना दिसते. आता ती  'कोण होणार करोडपती'या (Kon Honar Karodpati) शोमधून  नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. चाहत्यांसह माधुरीही या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. स्पर्धकांच्या आयुष्यातील कथा, त्यांची स्वप्नं आणि त्यांच्या संघर्षांबद्दल जवळून जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळणार असल्याचं तिने सांगितलं आहे.माधुरीनी या शोसाठी होकार का दिला? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता.आता खुद्द माधुरी दीक्षितनेच यामागचं कारण सांगितलं आहे.

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' ला का दिला होकार?

‘कोण होणार करोडपती’साठी होकार देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे या कार्यक्रमात दडलेल्या सामान्य माणसांच्या कथा, असं माधुरीने सांगितलं. ती म्हणाली की, “ज्या गोष्टीने मला लगेच उत्साही झाले, ती म्हणजे लोकांच्या कथा आणि त्यांच्या स्वप्नांच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले जाण्याची संधी.‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकण्याचा कार्यक्रम नाही. तर, स्वतःची स्वप्नं पाहण्याचं धाडस आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वासाची ही कहाणी आहे.

शोमध्ये दिसणार माधुरीचा वेगळा अंदाज

या क्विझ शोमधून प्रेक्षकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल, असंही माधुरीने सांगितलं. अभिनय करताना कलाकाराला एखाद्या व्यक्तिरेखेत शिरावं लागतं, मात्र सूत्रसंचालन करताना त्यांना स्वतःसारखं  राहण्याची संधी मिळते. मला वाटतं,‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रेक्षकांना माझा अधिक स्पॉन्टेनियस आणि सहज अंदाज पाहायला मिळेल. अभिनेत्री म्हणून तुम्हाला एखाद्या व्यक्तिरेखेत शिरावं लागतं, पण इथे मी फक्त स्वतःसारखी राहू शकते. लोकांसमोर बसून त्यांच्या कथा ऐकू शकते आणि त्यांना जवळून जाणून घेऊ शकते.”स्पर्धकांसोबत होणाऱ्या गप्पा, त्यांच्या भावना, हसणं-खेळणं, सरप्राइज आणि अचानक घडणारे क्षण यासाठी माधुरी विशेष उत्सुक आहे.“मला संवाद साधायला खूप आवडतं. त्यामुळे अशा खऱ्या आणि अनपेक्षित गप्पांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत हे खास क्षण शेअर करता येतील, अशी मला आशा आहे,” असं माधुरी दीक्षितने म्हटलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Riteish Deshmukh Genelia: भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'
भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'
Sayaji Shinde: 'एकही झाड न तोडता प्रकल्प राबवा'; सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक, 3 डिसेंबरला मोर्चा काढणार
'एकही झाड न तोडता प्रकल्प राबवा'; सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक, 3 डिसेंबरला मोर्चा काढणार
Chota Pudhari: 'सरकार म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!'; मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी? छोटा पुढारी संतापला
'सरकार म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!'; मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी? छोटा पुढारी संतापला
Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Embed widget