एक्स्प्लोर

Rishi Kapoor | ऋषी कपूर यांच्या जाण्याने लतादीदी शब्दहीन, शेअर केला बाल 'चिंटू'चा फोटो

भारतरत्न लता मंगेशकर यांनी ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ऋषी कपूर यांचा बालपणीचा फोटो शेअर करत लतादीदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई : एप्रिल 2020 च्या अखेरीस बॉलिवूडने दोन दिग्गज कलाकारांना गमावलं आहे. यामुळं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. काल, 29 एप्रिलला अभिनेता इरफान खान तर आज ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दुनियेला अलविदा केलं. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील दिग्गज गहिवरले आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनी ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यावेळी ऋषी कपूर यांचा बालपणीचा फोटो शेअर करत लतादीदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लता मंगेशकर यांना देखील ऋषी कपूर यांच्या जाण्याने धक्का बसला आहे.  त्यांना दोन ट्वीट करत ऋषी कपूर यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला आहे. 'काही दिवसांपूर्वी ऋषीजींनी त्यांचा आणि माझा एक फोटो मला पाठवला होता. ते सगळे दिवस, त्या सगळ्या आठवणी समोर येत आहेत. मी शब्दहीन झाली आहे.' असं लता मंगेशकर यांनी एक फोटो शेअर करत म्हटलं आहे. ऋषी कपूर यांना लता मंगेशकर यांनी कवेत उचलून घेतले असल्याचा हा फोटो आहे. त्याआधी त्यांनी एक ट्वीट करत 'काय बोलू?, काय लिहू काही समजत नाहीये, ऋषीजींच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्राची मोठी हानी झालीय. हे दु:ख सहन करणं माझ्यासाठी कठिण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो' असं म्हटलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचं खास नातं होतं. त्यांच्या निधनानं बिग बींना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ' आज सकाळी तो निघून गेला…ऋषी कपूर… तो निघून गेला… त्याचा मृत्यु झाला आहे मी खरंच खचलोय, उद्धवस्त झालोय”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Director Christopher Nolan Movies: 28 वर्षांत 13 सिनेमे, 51,000 कोटींचं कलेक्‍शन; या सुपरहिट दिग्दर्शकाचे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर पाहिलेत?
28 वर्षांत 13 सिनेमे, 51,000 कोटींचं कलेक्‍शन; या सुपरहिट दिग्दर्शकाचे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर पाहिलेत?
Murlidhar Mohol Post On Pravin Tarde: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; म्हणाले ' बालपणापासून आजपर्यंत..'
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; म्हणाले ' बालपणापासून आजपर्यंत..'
Hemant Dhome On Sonam Wangchuk Protest: 'चूक बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण..' हेमंत ढोमेची सोनम वांगचूक यांच्यासाठी पोस्ट; सरकारवर ताशेरे
'चूक बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण..' हेमंत ढोमेची सोनम वांगचूक यांच्यासाठी पोस्ट; सरकारवर ताशेरे
'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय
'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget