एक्स्प्लोर

Lai Bhari Actor Telugu Film Debut: तेलुगु बिग बजेट सिनेमात मराठी सुपरस्टारची एन्ट्री; 'लय भारी' अभिनेत्याचा BTS VIDEO व्हायरल, नव्या अवतारात दिसणार

Riteish Deshmukh Telugu Film: रितेश देशमुखची तेलुगु सिनेमात एन्ट्री, सिनेमाचं नाव काय?

Riteish Deshmukh Makes Telugu Film Debut: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) आपल्या कारकि‍र्दीत मराठी सिनेमातही उत्तम कामगिरी केली. रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रचंड गाजला. बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्यानंतर आता रितेश देशमुख आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे.  रितेश देशमुख लवकरच तेलुगु सिनेसृष्टीत (Telugu Film Debut) पाऊल ठेवणार आहे. राम पोथिनेनी यांचा आगामी चित्रपट #RAPO23 मध्ये रितेश देशमुख महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. #RAPO23 या चित्रपटातून तेलुगु सिनेसृष्टीत रितेश देशमुख डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. फिल्ममेकर्सनेही रितेश देशमुखच्या एन्ट्रीची घोषणा केली आहे. त्यामुळे रितेश देशमुखच्या चाहत्यांना नक्कीच ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. सध्या रितेश देशमुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. 

रितेश देशमुखची तेलुगु सिनेमात एन्ट्री (Actor Riteish Deshmukh Makes Telugu Film Debut)

मिळालेल्या माहितीनुसार, #RAPO23 या सिनेमाचे सध्या हैदराबाद येथे शूटिंग सुरू आहे. रितेश देशमुखने देखील या सिनेमाच्या टीममध्ये एन्ट्री घेतली आहे.  दरम्यान, फिल्मच्या सेटमधून बिहाइंड सीनचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  या व्हायरल व्हिडीओत, राम पोथिनेनी हे रितेश देशमुख याचे आपुलकीने स्वागत करत असल्याचं दिसत आहे.  तसेच रितेश देशमुखला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. #RAPO23 या सिनेमात राम पोथिनेना केवळ अॅक्टिंग करत नाहीयेत तर,  दिग्दर्शक म्हणूनही आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत.  कृष्णा पोथिनेनीचे प्रॉडक्शन हाऊस रापो सिनेमॅटिक्सच्या बॅनरखाली हा चित्रपट भव्य दिव्य स्वरुपात तयार करण्यात येत आहे.  

#RAPO23 हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, 2026 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होऊ शकतो, अशी माहिती आहे.  या सिनेमातून प्रेक्षकांना रोमान्स आणि रहस्य पाहायला मिळेल. बॉलिवूडमध्ये  अनेक  हिट सिनेमात काम केल्यानंतर आता रितेश देशमुख तेलुगु सिनेसृष्टीत डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाची स्क्रिप्ट आणि आपल्या भूमिकेवर प्रभावित होऊन रितेश देशमुखने या सिनेमासाठी होकार दिला. सध्या राम पोथिनेनी आणि  रितेश देशमुख यांचा #RAPO23 या चित्रपटाच्या संबंधित बीटीएस व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून,  या सिनेमात त्याची कोणती भूमिका असणार?  हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Rajnikant Jailer 2: रजनीकांतचा जलवा! 'जेलर 2'नं सोमवारीही सिनेमागृहात धुरळा उडवला, मोडले बरेच रेकॉर्ड्स, 5 व्या दिवशी किती कमावले?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mandar Tillu Passes Away: मराठी बालरंगभूमीचा आधार हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मंदार टिल्लू यांचं निधन, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
मराठी बालरंगभूमीचा आधार हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मंदार टिल्लू यांचं निधन, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Ashok Saraf Video: डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
Varsha Usgaonkar: माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget