एक्स्प्लोर

'लाडकी बहीण योजने'च्या धर्तीवर येतेय 'लाडकी विहीण योजना'; तुमची लाडकी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत?

Nirmiti Sawant Returns to Theatre with Laadki Vihin Yojana: 'लाडकी विहीण योजने'तून मराठी कलाकार निर्मिती सावंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार.

Laadki Vihin Yojana Marathi play Nirmiti Sawant comeback: राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना', प्रचंड गाजली.  या योजनेला जनतेकडून भरभरुन प्रतिसाद  मिळाला.   योजनेमुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींना आर्थिक मदत मिळतेय. दरम्यान, लवकरच रंगभूमीवर 'लाडकी विहीण योजना' हे नाटक  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या नाटकामध्ये अभिनेत्री निर्मीती सावंत मुख्य भूमिका साकारणार आहे.  बऱ्याच वर्षांनंतर निर्मिती सावंत यांची जादू रंगमंचावर पाहायला मिळणार आहे.  एकेकाळी निर्मिती यांचे नाटक कायम हाऊसफूल ठरत होते.  रंगभूमीबाहेर 'हाऊसफूल'चे फलक लागत होते. आता त्यांची पुन्हा एकदा जादू 'लाडकी विहीण योजना' या नाटकातून पाहायला मिळणार आहे. 

कुमारी गंगूबाई मॅट्रिक हे नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजलं.   या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.  या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं होतं. तर, निर्माते दिलीप जाधव होते. या तिघांचं त्रिकूट पुन्हा एकदा 'लाडकी विहीण योजना' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हे नाटक फॅमिली ड्रामावर आधारीत आहे.  विहिणींमधील नातेसंबंध हे या नाटकातून दाखवण्यात येणार आहे.  नाटकामधील देखावा हे कोकण परिसरातील असणार आहे.

या नाटकाबाबत निर्मिती सावंत म्हणाल्या, 'पूर्वी मी काही विनोदी भूमिका साकारत होती. अलिकडच्या काळात मी गंभीर भूमिका साकारल्या आहेत.  त्यामुळे प्रेक्षकांना आवडते तशी, विनोदी अवतारातील निर्मिती   पुन्हा एकदा रंगभूमीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.   अष्टविनायक या नाट्यसंस्थेने मला भरपूर प्रसिद्धी आणि प्रेम दिले आहे. या नाटक संस्थेसोबत पुन्हा एकदा काम करणं, माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. या नाटकातून प्रेक्षकांना एका कौटुंबिक नाटकाची मेजवानी पाहायला मिळणार आहे', असं अभिनेत्री म्हणाली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @ladki_vihin_yojana

'लाडकी विहीण योजना' या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे  करणार आहेत. तर,  या नाटकाची निर्मिती 'अष्टविनायक' नाट्यसंस्थेचे   दिलीप जाधव आणि पंचशील एंटरटेन्मेंट तर्फे प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि स्वप्नील जोशी यांनी केली आहे.  

या नाटकाचं पोस्टर निर्मिती सावंत यांनी सोशल मीडियात शेअर केली आहे. या पोस्टरमध्ये निर्मिती सावंत सेल्फी स्टिक घेऊन, सेल्फी काढताना दिसत आहे.  नाटकाच्या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget