एक्स्प्लोर

Kiara Advani On Toxic Rumours: बोल्ड सीन हटवण्याच्या चर्चांवर कियारा भडकली; 2 शब्दांतच विषय संपवला, स्क्रिनशॉट टाकत म्हणाली...

सुरुवातीला हा चित्रपट 4 जूनला रिलीज होणार होता. मात्र आता तो पुढे ढकळण्यात आला आहे. अद्याप या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

Kiara Advani on Intimate Scenes Rumours: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) तिच्या आगामी चित्रपट 'टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन अप्स ' मधील अभिनेता यश सोबतची इंटीमेट दृश्य हटवण्याची मागणी केल्याच्या चर्चा होत्या. कियाराने मीडिया रिपोर्ट्सला फेटाळून लावत एक स्क्रीनशॉट शेअर केलाय. यामध्ये टॉक्सिक चित्रपटातील बोल्ड दृश्य हटवण्याच्या चर्चेवर तिनं मौन सोडलंय. तिने या सगळ्या चर्चा पूर्णपणे निरर्थक असल्याचं म्हटलंय. (Toxic)

बोल्ड सीन हटवण्याच्या मागणीवर कियारानं विषयचं संपवला

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा टॉक्सिक चित्रपट या वर्षातील येणाऱ्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची रिलीज डेट वारंवार पुढे ढकलले जात होती, त्यामुळे चाहते निराश झाले होते. वैयक्तिक आयुष्यात बाळाला जन्म दिल्यानंतरचा तिचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळेही या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. दरम्यान या चित्रपटातील अभिनेता यश सोबतचे सर्व इन्टिमेट आणि बोर्ड रोमँटिक सीन चीराला पसंत न पडल्यामुळे तिने ते काढून टाकण्याची मागणी मेकर्स कडे केल्याचं म्हटलं जात होतं. या सगळ्या चर्चांवर कियारा अडवाणीने दोन शब्दात विषय संपवला आहे. तिने बोल्ड शूट हटवण्याबाबतच्या चर्चांना 'Absolute Nonsense ' म्हटले आहे. याबाबत एका मीडियाने दिलेल्या बातमीचा स्क्रीनशॉट instagram स्टोरीवर शेअर करत तिने या सगळ्या चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलंय.

Kiara Advani On Toxic Rumours: बोल्ड सीन हटवण्याच्या चर्चांवर कियारा भडकली; 2 शब्दांतच विषय संपवला, स्क्रिनशॉट टाकत म्हणाली...

खरंतर टॉक्सिक चित्रपटाच्या टिझर मधील एका बोल्ड सीनवर यापूर्वीही सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. एका कार मधील इंटीमेट सीनवरून कियाराला रोल केलं जात होतं. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, कियाराने यशसोबत एक बोल्ड रोमँटिक सीन शूट केला होता. दिग्दर्शकांनी तो सीन तिच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून शूट केला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र अंतिम आउटपुट पाहिल्यानंतर कियारा या सीनबाबत पुन्हा विचार करत असल्याचं समोर आल्याच्या अफवा होत्या. सुरुवातीला हा चित्रपट 4 जूनला रिलीज होणार होता. मात्र आता तो पुढे ढकळण्यात आला आहे. अद्याप या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. 'टॉक्सिक' या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. तर यश हा चित्रपटाचा निर्माता देखील आहे. याशिवाय यश नितेश तिवारी याच्या आगामी 'रामायण' चित्रपटातील रावणाच्या भूमिकेचीही चर्चा आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget