एक्स्प्लोर

अ‍ॅक्टिंगसाठी धर्म बदलला, 'राम तेरी गंगा मैली'मध्ये साकारणार होती मुख्य भूमिका; आता पुन्हा करणार कमबॅक

Khushbu Sundar Returns to the Silver Screen: अभिनेत्री खुशबू सुंदरचा प्रवास खूप खडकर होता. ब्रेक नंतर ती पुन्हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.

Khushbu Sundar comeback movie Subedaar release date: फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कोणताही कलाकार कमबॅक करत असेल तर, तो कायम प्रकाशझोतात येतो.  दरम्यान, अशीच एका अभिनेत्रीच्या कमबॅकची प्रचंड चर्चा होत आहे. ती लवकरच अनिल कपूरच्या आगामी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. दिवंगत अभिनेता धर्मेंद्रसोबत स्क्रीन शेअर करत या अभिनेत्रीनं सिनेसृ्ष्टीत पाऊल ठेवलं होतं. चार दशके ही अभिनेत्री सिनेसृष्टीत सक्रीय होती. नंतर तिनं ब्रेक घेतला. आता ती पुन्हा  अनिल कपूरच्या 'सुबेदार'  या चित्रपटातून  सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे. खुशबू सुंदर असे अभिनेत्रीचे नाव असून, तिची प्रचंड चर्चा होत आहे. तिची कारकि‍र्द नेमकी कशी होती? जाणून घेऊयात. 

खुशबू सुंदर या अभिनेत्रीनं 'द बर्निंग ट्रेन'  या चित्रपटातून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.  याआधी तिनं साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत प्रमुख भूमिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले.  तिला अनेक चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. दरम्यान,  तिनं काही काळासाठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता.  आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'सुबेदार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.  

'सुबेदार' या चित्रपटात अभिनेत्री खुशबू अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सुबेदार' हा चित्रपट 5 मार्च रोजी, ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abundantia Entertainment (@abundantiaent)

खुशबू सुंदरचा जन्म 29 सप्टेंबर 1970 रोजी मुंबईतील एका मु्स्लिम कुटुंबात झाला होता.  नखत खान असे तिचे खरे नाव आहे. चित्रपटसृष्टीत स्वत:ला  स्थापित करण्यासाठी खुशबूने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता.  आता तिला बेबी खुशबू म्हणूनही ओळखले जाते.

खुशबू सुंदरला दिग्दर्शक आणि अभिनेता राज कपूर यांचा 'राम तेरी गंगा मैली' या कल्ट क्लासिक चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती. अभिनेत्रीने या चित्रपटासाठी एक फोटोशूटही केले होते. दरम्यान, तिचे वय कमी असल्याकारणाने, मंदाकिनीला चित्रपटात कास्ट करण्यात आले.  खुशबूने एका मुलाखतीतून याचा खुलासा केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसच्या घरातून कुणाचा होणार पत्ता कट? 4 स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, राखी सावंत जाणार?

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget