एक्स्प्लोर

Khashaba Political Person Entry: 'खाशाबा' सिनेमात माजी खासदाराची एंट्री; नेटीझन्सने लगेचंच ओळखलं, संभाजीराजे म्हणाले, ' हा रोल' माझ्यासाठी..

पाठमोरी आकृती असली तरी लोकांनी क्षणार्धात ही व्यक्ती कोण आहे याचा अंदाज बांधलाय

Khashaba Film Political Person Role: 'फॅन्ड्री' आणि 'सैराट'सारख्या चित्रपटांनी मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळाच बेंचमार्क सेट केला. बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्येही तुफान कमाई आणि महाराष्ट्रभरातून दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नागराज मंजुळे( Nagraj Manjule) यांच्या 'खाशाबा'या (Khashaba) चित्रपटाचा टिझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. स्वतंत्र भारताला पहिलं पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातल्या मातीतले कुस्तीवीर खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या आयुष्यावर आधारलेला हा बायोपिक सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, छाया कदम,गिरीश कुलकर्णी,गार्गी कुलकर्णी, पहिलवान संग्राम सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, चित्रपटाच्या टिझरमध्ये अवघ्या काही सेकंदासाठी एक राजकीय वर्तुळातील व्यक्ती झळकली. या व्यक्तीची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. पाठमोरी आकृती असली तरी लोकांनी क्षणार्धात ही व्यक्ती कोण आहे याचा अंदाज बांधलाय.

'खाशाबा' चित्रपटात माजी खासदाराची एन्ट्री

नागराज मंजुळे यांचा खाशाबा चित्रपटातील टिझरमध्ये झळकलेली ही व्यक्ती म्हणजे माझी खासदार संभाजीराजे भोसले यांची आहे. कोल्हापूरच्या मातीतील रांगड्या 'खाशाबा' जाधवांच्या या बायोपिकमध्ये अवघ्या काही सेकंदांसाठी माझी खासदार संभाजी राजे भोसले यांनी भूमिका साकारली. एवढेच नाही तर x माध्यमावर टिझर शेअर करत हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी एक पोस्ट केलीय. या पोस्टची ही सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

 

गुरुवारी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. खाशाबा’च्या टीझरमध्ये पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचं भव्य चित्रण, लाल मातीतील झुंज, संघर्षाची तीव्रता आणि सिनेमाचा मोठा आवाका प्रभावीपणे पाहायला मिळतो. कोल्हापूरच्या मातीत घडलेला आणि महाराष्ट्रासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Embed widget