एक्स्प्लोर

KGF Chapter 2 Released Date | कधी प्रदर्शित होणार KGF 2; अवघ्या काही तासांतच वचनपूर्ती

Yash KGF Chapter 2 Released Date असंख्य चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या KGF Chapter 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात येणार आहे

KGF Chapter 2 Released Date काही चित्रपट हे विविध निकषांवर लोकप्रियतेचं शिखर गाठतात. यामध्ये कलाकारांचा दमदार अभिनय, चित्रपटाचं दिग्दर्शन आणि इतरही अनेक गोष्टी लक्ष वेधून जातात. चित्रपट रसिकांचा या कलेप्रती असणारा कल पाहता आता यामध्ये कुठेही भाषेच्या मर्यादाही दिसून येत नाहीत. त्यामुळंच देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकार हे त्यांच्या कलेच्या बळावर प्रसिद्धीझोतात येत आहेत. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता यश.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हे नाव आता सर्वभाषीय प्रेक्षकांना ठाऊक झालं आहे. 'केजीएफ' या चित्रपटाच्या निमित्तानं तो दक्षिण भारताव्यतिरिक्त इतरही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला आणि पाहता पाहता त्याच्या चित्रपटानं, लोकप्रियतेनं सारे विक्रमच मोडले. अशा या अभिनेत्याच्या बहुप्रतिक्षित KGF Chapter 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर केली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच यशच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यानंतर आता अखेर या बहुचर्चिच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर होणार आहे. यश, संजय दत्त, रवीना टंडन हे कलाकार या चित्रपटातून झळकणार आहेत.

अभिनेता संजय दत्त यानं सोशल मीडियाच्या माध्यातून दिलेलं वचन पाळलं जाणार आहे... असं लिहित याबाबतची माहिती दिली. आज सायंकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी ही तारीख जाहीर केली जाणार आहे. 2021 या वर्षाच्या सुरुवातीलाच रसिकांसाठी या चित्रपटाबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती जाहीर केली जाणार आहे, त्यामुळं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळं आता हा चित्रपट नेमका केव्हा प्रदर्शित होतो आणि बॉक्स ऑफिसवरील कोणते नियम मोडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget