एक्स्प्लोर

ना आजोबांचा ना आईबाबांचा..केदार शिंदे स्पष्टच म्हणाला, 23 वर्ष शाहिरांच्या घरी पण नंतर...

घरातील एक एक गोष्ट आम्ही आमच्या पद्धतीने आणलेली आहे. कुठलीच गोष्ट मला अशी फुकट मिळालेली नाही", असंही तो पुढे म्हणाला. 

Kedar Shinde: अगंबाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, बाई पण भारी देवा असे अनेक लोकप्रिय चित्रपट देणारे दिग्दर्शक केदार शिंदे सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी केदार शिंदे (kedar Shinde) चा सख्खा भाऊ मंदार शिंदे याने केदारला 5 -7 वर्ष माहीतच नव्हतं मी त्याचा सख्खा भाऊ आहे असं ते म्हणाले होते. आता केदार शिंदे यांनी एका मुलाखतीत लोककलावंत शाहीर साबळे यांचे नातू म्हणून असणारे संस्कार, कलाविश्वात मिळालेलं स्थान अशा सगळ्या विषयांवर भाष्य केलंय. लहानपणापासूनच असणारा शाहीर साबळेंचा प्रभाव, . आजोबा मोठे कलावंत असूनही स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांनी कलाविश्वात स्थान मिळवलं. अशा अनेक विषयावर केदार शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे.

'मी न आईबाबांचा न आजोबांचा....'

केदार शिंदेने मित्र म्हणे या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तो म्हणाला,"मी साबळेंच्या घराचा पहिला नातू. त्यामुळे मी 2-3दिवसांचा असतानाच मला बाबांनी म्हणजेच शाहीर साबळे यांनी आईकडून त्यांच्या घरी आणलं. 23 वर्ष मी त्या घरात काढली. मी झोपताना आणि उठताना बाबांना बघायचो. प्रत्येक सणवाराला मग कुठलाही सण असू दे एकादशीलाही मला नवीन कपडे असायचे. आता मला माझी आई आणि मावशी या गोष्टी सांगतात. माझे खूप लाड व्हायचे. 

तो पुढे म्हणाला,"हळूहळू घरातले लोक वाढायले लागले. आमचं कुटुंब वाढू लागलं. मी लोकधारा सुरू केल्यानंतर मला जाणवायला लागलं की हा क्षण आता असा माझ्या आयुष्यात आहे की ना धड मी माझ्या आईबाबांचा आहे आणि ना मी माझ्या आजी आजोबांचा आहे."

'माझ्या घरातला एक चमचाही कुणाचा नाही...'

लोकधारा सुरू केल्यानंतर माझी जी कमाई व्हायची त्यातूनच माझं शिक्षण व्हायचं. त्यातूनच माझे कपडे घ्यायचो.त्यातून माझ्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. तेव्हा मला कळायला लागलं की मी स्वतंत्र होतोय. हे कोणी मला बोलून दाखवलं नाही. तेव्हा मी 13-14 वर्षांचा असेन. तरीदेखील त्यानंतरही पुढची 10 वर्ष मी त्याच घरात राहिलो. पण मला ते अंतर जाणवायला लागलं होतं. आज मी, माझी बायको आणि माझी मुलगी पवईमध्ये राहतो. पण माझ्या घरातला एक चमचाही कुणाचा नाही. घरातील एक एक गोष्ट आम्ही आमच्या पद्धतीने आणलेली आहे. कुठलीच गोष्ट मला अशी फुकट मिळालेली नाही", असंही तो पुढे म्हणाला.  

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rakul Preet singh:रकुल प्रीत सिंह जंगल सफारीला गेली अन् बंदी असलेल्या ठिकाणी फिरताना दिसली; Viral Video मुळे वाद, शेवटी वन विभागानं केलं ट्वीट अन्...
रकुल प्रीत सिंह जंगल सफारीला गेली अन् बंदी असलेल्या ठिकाणी फिरताना दिसली; Viral Video मुळे वाद, शेवटी वन विभागानं केलं ट्वीट अन्...
Raja Shivaji Box Office Collection Day 10: 'राजा शिवाजी' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई; 100 कोटींच्या क्लबपासून फक्त काही पावलं दूर
'राजा शिवाजी' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई; 100 कोटींच्या क्लबपासून फक्त काही पावलं दूर
Onkar Raut Share Fans Incident: अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीसाठी 'हास्यजत्रे'तले समीर चौगुले, विशाखा सुभेदार देवदूत; ओंकार राऊतचा 'तो' हृदयस्पर्शी अनुभव
अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीसाठी 'हास्यजत्रे'तले समीर चौगुले, विशाखा सुभेदार देवदूत; ओंकार राऊतचा 'तो' हृदयस्पर्शी अनुभव
Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget