एक्स्प्लोर

Kareena Kapoor Saif Ali Khan Baby: 'सैफिना'च्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Kareena Kapoor Saif Ali Khan Baby News: अभिनेत्री करीना कपूर खान, अर्थात हिंदी कलाविश्वातील 'बेगम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरी दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. आज सकाळी 9 वाजता तिनं बाळाला जन्म दिला असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं.

Kareena Kapoor Saif Ali Khan Baby अभिनेत्री करीना कपूर खान, अर्थात हिंदी कलाविश्वातील 'बेगम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरी तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे.  अभिनेता सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदानं कपूर आणि खान परिवारानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. करिनाला दुसरा मुलगा झाल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे. करिनाला मुलगा झाला आहे. यामुळं आम्ही सर्वजण फार आनंदात आहोत. तिनं दुसर्‍या मुलाला ब्रीच कॅंडी रुग्णालयात जन्म दिला आहे, आम्ही तिकडे जात आहोत, असं रणधीर कपूर यांनी सांगितलं. आज सकाळी 9 वाजता तिनं बाळाला जन्म दिला असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं.

हिंदी कलाविश्वातील एक नावाजलेली आणि तितकीच चर्चेत असणारी ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहे. यापूर्वी त्यांना तैमूर हा एक मुलगा आहे.

भारतीय चित्रपट जगतामधील प्रतिष्ठीत अशा कपूर कुटुंबातील लेक करीना आणि नवाबांच्या कुटुंबातील सैफ अली खान या सेलिब्रिटी जोडीच्या बाळाची बातमी कळताच सोशल मीडियापासून ते अगदी मित्रमंडळींच्या वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत. अनेक सेलिब्रिटी किड्सप्रमाणंच करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला आहे. इतकंच नव्हे, तर बाळाचं नाव, नवी ओळख, नावामागचं कारण अशा अनेक चर्चांना आतापासूनच उधाण येण्यास सुरुवात झाली आहे.

बाळाच्या जन्मानंतर सैफ अली खान सुट्टीवर

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता सैफ अली खान यानं त्याच्या आगामी चित्रपट, सीरिज आणि चित्रीकरणाच्या सर्व कामांतून सुट्टी घेण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. आपल्या नवजात बाळासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला सैफ दरम्यानच्या काळात प्राधान्य देणार आहे.

मातृत्त्वाचा अवुभव घेणारी करीना ही तिच्या गरोदरपणाच्या काळात अनोख्या स्टाईल स्टेटमेंटमुळं चर्चेत होती. मैत्रीणींसमवेत वेळ व्यतीत करण्यापासून ती या काळात कुटुंबासोबतच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होती. त्यामुळं करीना एका वेगळ्याच अंदाजात चाहत्यांची मनंही जिंकत होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
Horoscope Today 12 November 2024 : आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 6.30 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 12 NOV 2024 TOP HeadlinesRaosaheb Danve : दानवेंची हटके स्टाईल, फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारुन बाजूला केलंEknath Shinde Convoy Stopped : एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, साकीनाक्यात काय घडलं?Majha Kutumb Majha Prachar : उमेदावारांच्या खांद्याला खांदा लावत कुटुंबियांचा प्रचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
Horoscope Today 12 November 2024 : आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Embed widget