एक्स्प्लोर

'ती मला काहीतरी सांगणार होती...' प्राजक्ताबाबत करण सोनावणेकडून खंत व्यक्त; भाऊच्या धक्क्याआधी नेमका काय प्लॅन झाला?

Karan Sonawane Opens Up on His Bond With Prajakta: करण सोनावणेनं एका मुलाखतीत प्राजक्ताबाबत भाष्य केलं. त्यानं एक खंत व्यक्त केली.

Karan Sonawane Opens Up on His Bond With Prajakta After Exit: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये आतापर्यंत  बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडल्या.  पाचव्या आठवड्यात दोन स्पर्धक एलिमिनेट झाले. करण सोनवणे आणि आयुष संजीव या मराठी कलाकारांना बिग बॉसचं घर सोडावं लागलं.  दोन एलिमिनेशन झाल्यामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला. दरम्यान, करण सोनवणेच्या एलिमिनेशनमुळे  प्राजक्ता शुक्रे दु:खी झाली. करण आणि प्राजक्ताची मैत्री आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात   दोघांमध्ये प्रेम फुलेल का?  अशी चर्चा रंगली होती. दरम्यान,  करणने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर खंत व्यक्त केली आहे. करण सोनवणे नेमकं काय म्हणाला? पाहुयात. 

मुलाखतीत करण म्हणाला,  'प्राजक्ताबद्दलची माझी काळजी वाढत चालली होती, असं मला कधीच कुणाबद्दल फील नाही झालं. तिला  जो काही त्रास झाला, तो त्रास मलाही झाला.  असं मला आई बाबांच्याबाबतीत झालंय. मी तिला म्हटलं होतं की,  तुला त्रास झाला तर,  मला पण त्रास होतो.  जेव्हा राकेशनं तिला त्रास दिला,  तेव्हा माझं असं झालं होतं की,  याचा आता गेम करायचा. आता मी नाही थांबू शकत. मी नंतर घराबाहेर पडलो', असं करण म्हणाला.

'मला खंत आहे की, ती मला काहीतरी सांगणार होती. भाऊचा धक्का झाला, तेव्हा मला ती बोलली होती की, काहीतरी बोलायचं आहे. आम्ही सर्व जण चिल होतो. प्लॅन करत होतो. दुसऱ्या दिवशी नेमकं काय करायचं? याचा विचार सुरू होता. पण अचानक धक्का बसला.  तो धक्का मला तिच्या चेहऱ्यावर दिसला. मला अन् तिला माहित होतं की करण आत येईल. पण जेव्हा सचिन आत आले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलले.  माझं असं झालं की, मला आत ठेवा, कारण मला तिचीच काळजी वाटत होती', असं करण म्हणाला.

करण अन् प्राजक्तामध्ये मैत्रीपलिकडे नातं

मागच्या आठवड्यात करण आणि प्राजक्ता यांच्यातील मैत्रीपलिकडच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली. कॅप्टन्सी टास्कमध्ये बोर्डच्या आड लपून  दोघांचे रोमान्स सुरु होते.  त्यांचा गुपचूप  रोमान्स कॅमेऱ्याने कैद केला होता. करणने प्राजक्ताला, 'मी कधी कुणाशी  इतकं कनेक्ट झालो नव्हतो.  माझ्या आयुष्यातील  बंद झालेले दार, तुझ्यामुळे पुन्हा उघडले आहे', असं म्हणत करणने आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'पुष्पा' गर्लचा घर नाही 'राजवाडा' पाहिलात का? साध्या घरावरुन नजर हटणारच नाही, 'ऑरा'वर रश्मिकाचं विशेष प्रेम

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Indian Idol 16 Winner Odisha Jyotirmayee Nayak: 'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget