एक्स्प्लोर

'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?

Karan Sonawane Hints at Comeback in Big boss: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच करण सोनावणेची पोस्ट चर्चेत. चाहत्यांना दिली मोठी हिंट.

Karan Sonawane emotional message after BB Marathi exit: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये दर आठवड्यात भन्नाट ट्विस्ट पाहायला मिळतात.  मागच्या आठवड्यात अनेपक्षित काही गोष्टी घडल्या. बिग बॉसच्या घरातून एकाचवेळी दोन स्पर्धक बेघर झाले. आयुष संजीव आणि इन्फ्लुएंसर  करण सोनावणे या दोघांना घरातून बेघर करण्यात आले. एकाच दिवशी दोघांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.  दरम्यान,   डबल एलिमिनेशनमुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही  मोठा धक्का बसला. आठवड्याच्या सुरुवातीलाच होस्ट रितेश देशमुखने स्पर्धकांना एलिमिनेशबाबत संकेत दिले होते. या आठवड्यात दोन स्पर्धक बेघर होतील, अशी हिंट त्याने दिली होती. दरम्यान, तसेच घडल्याचे पाहायला मिळालं. घराबाहेर पडताच करण सोनावणेने पोस्ट शेअर केली. त्याची ही पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.

करण सोनावणेमुळे बिग बॉसच्या घरात रंगत आली होती.  टास्क असो  किंवा खेळात, करणची मेहनत ठळक दिसत  होती.  तो एक धडाकेबाज स्पर्धक म्हणून ओळखला जात होता. मात्र, मागच्या आठवड्यात त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.  सुरुवातीला प्रेक्षकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. दरम्यान, शेवटी त्याला मतांमुळे शो सोडावा लागला.   बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर त्यानं एक पोस्ट शेअर केली. चाहत्यांसाठी त्यानं खास मेसेज लिहिला. 

बिग बॉसच्या शेवटच्या क्षणी करण सोनावणे भावूक झाला. त्यानं या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. त्यानं व्हिडिओवर लिहिलं की, 'भाऊचा आज फायनल धक्का. बिग बॉसचा प्रवास आज इथेच थांबतो आहे.   यंदाची ट्रॉफी  ठाण्याला येत नाही.  पण तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद...मॅजिकवर आपण विश्वास ठेवूयात', असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं. मात्र, काही वेळानंतर त्यानं आणखी एक पोस्ट शेअर केली.  त्यानं स्टोरीत फक्त एक ओळ टाकली.   ती ओळ चाहत्यांचं नक्कीच लक्ष वेधून घेणारी ठरली.

'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त'.. अशी पोस्ट त्यानं शेअर केली. त्याची ही पोस्ट पाहून चाहते संभ्रमात पडले आहे.  करण सोनावणे लवकर नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे का?  ती तो पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

रिलीजपूर्वी वादळ उठवलं, पण नंतर 20 दिवसांतच थिएटर्समधून 'या' फिल्मनं गाशा गुंडाळला, बॉक्स ऑफिसवर तब्बल 76 टक्क्यांचा तोटा, कमाई किती?
रिलीजपूर्वी वादळ उठवलं, पण नंतर 20 दिवसांतच थिएटर्समधून 'या' फिल्मनं गाशा गुंडाळला, बॉक्स ऑफिसवर तब्बल 76 टक्क्यांचा तोटा
लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
Drishyam 3 Advance Booking: दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Embed widget