एक्स्प्लोर

Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...

Karan Johar Breaks Silence On Instagram Unfollow: करणने आपल्या जवळच्या मित्रांना अनफॉलो का केलं?

Karan Johar unfollow Bollywood Celebrities: चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) बऱ्याचदा प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असतो. करण जोहर सोशल मीडियातही (Social Media) सक्रीय असतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सोशल मीडियात (Instagram) शेअर करत असतो. दरम्यान, अलिकडेच करण जौहरची चर्चा इन्स्टाग्राममुळे रंगली आहे. माहितीनुसार, करणने आपल्या जवळच्या मित्रांना इन्स्टाग्राममधून अनफॉलो केलं आहे.  शाहरुख खान, आलिया भट्ट, करिना कपूर यांसारख्या कलाकारांना त्यानं अनफॉलो केलं आहे.  करणने नेमकं जवळच्या मित्रांना अनफॉलो का केलं? या मागचं कारण करण जौहरने शेअर केलं आहे.  

करण जोहरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमधून आपल्या काही जवळच्या मित्रांना अनफॉलो केलं आहे. करणने शाहरुख खानसह आलिया भट्ट, करिना कपूर खान, अनन्या पांडे, मलायका अरोरा, सिद्धार्थ मल्होत्रा,  वरुण धवन तसेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला अनफॉलो केलं.   फिल्म निर्माता करणने इन्स्टाग्राममधून इतक्या लोकांना अनफॉलो केल्यामुळे सोशल मीडियात या गोष्टीची प्रचंड चर्चा रंगली आहे.  करणने नेमकं आपल्या जवळच्या मित्रांना अनफॉलो का केलं?  यामागचं त्यानं कारण शेअर केलं आहे.  

करण जोहरने सेलिब्रिटींनी अनफॉलो करण्यामागचं कारण सांगितलं (Karan Johar digital detox Instagram)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

करणने याला 'डिजिटल डिटॉक्स' असं म्हटलं आहे. तसेच त्यानं या गोष्टीला 'चर्चेचा विषय बनवू नका', असं म्हणत त्यानं 'डिजिटल डिटॉक्स'बाबत स्पष्टीकरण दिलं आहे.  माहितीनुसार, करण सध्या प्रियांका चोप्राला फॉलो करत आहे. याची  चर्चा झाल्यानंतर करणने यावर प्रतिक्रिया दिली आहे.  करणने याविषयी एक इन्स्टाग्राम स्टोरीवर  एक पोस्ट शेअर केली आहे.  

त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, 'हे एक डिजिटल डिटॉक्स आहे. इन्स्टाग्रामवर कमी वेळ आणि उर्जा खर्च करण्यासाठी मी सर्वांना अनफॉलो करत आहे. याची बातमी होऊ शकत नाही.  कृपया चर्चा करण्यासाठी दुसरे काहीतरी शोधा. याचा काहीही संबंध नाही', असं करणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई

ABP माझाच्या बातम्या LIVE..

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget