एक्स्प्लोर

Koffee With Karan : कॉफी विथ करणचा नवा सीझन येणार?

कॉफी विथ करणचे (Koffee With Karan) एक दोन नव्हे, तर तब्बल सहा सीझन आणले. आता करण जोहर (Karan Johar) नव्या सीझनची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. करण जोहरने इन्स्टावरून ही माहिती दिल्यामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. 

मुंबई : धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. तो आपल्या सोशल मीडीयाावरून नेहमी आपण काय करतोय याची माहिती देत असतो. सध्या करण जोहरची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. कारण, करणने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर केलेल्या फोटोमुळे आणखी एक नवी कुणकुण नेटकऱ्यांना लागली आहे, ती म्हणजे, करण जोहर कॉफी विथ करणचा नवा सीझन आणणार का याची. 

कॉफी विथ करणमधून करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. तो या शोमध्ये कलाकारांना बोलावतो आणि त्यांची मुलाखत घेतो. या मुलाखतीतून इंडस्ट्रीतली गॉसिप्स समोर येतात. करणचा हा शो खूपच गाजला म्हणूनच त्याने कॉफी विथ करणचे एक दोन नव्हे, तर तब्बल सहा सीझन आणले. आता करण जोहर नव्या सीझनची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. करण जोहरने इन्स्टावरून ही माहिती दिल्यामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. 

आपल्या इन्स्टा पोस्टवर करण जोहरने करण ऑन कॉफी..सीझन? अंसं सांगणारा फोटो पोस्ट केला आहे. करण जोहरच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा नव्या वादांना सुरूवात होणार असं दिसू लागलं आहे. करण जोहरने मधल्या काळात बॉलिवूड वाईव्ज असा नवा शो केला होता त्यात तो कलाकारांच्या पत्नींना बोलावून त्यांच्याकडून गॉसिप काढून घेत असे. पण हा शो तितका चालला नाही. या शोच्या नावावरून मधूर भंडारकर आणि त्याच्यामध्ये वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा करणने आपलं कॉफीचं अस्त्र बाहेर काढलं आहे. 


Koffee With Karan : कॉफी विथ करणचा नवा सीझन येणार?

करण जोहर गेल्या वर्षापासून सोशल मीडियावर कमी व्यक्त होत होता. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवू़मध्ये नेपोटिझमची चर्चा जोरात झाली होती. इतकंच नव्हे, तर कंगना रनोतपासून अनेकांनी करण जोहर, आदित्य चोप्रा यांच्यावर नेपोटिझमचा आरोप केला होता. सुशांतच्या मृत्यूलाही हे बडे बॅनर जबाबदार असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर मात्र करण जोहर सोशल मीडियावर बोलायचा कमी झाला होता. त्याच्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यालाही पोलिसांनी चौकशीला बोलावलं होतं. आता सुशांत गेल्यानंतर एक वर्ष उलटून गेल्यावर पुन्हा एकदा करण नवं काहीतरी घेऊन येताना दिसतो आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
OTT Releases This Week: या आठवड्यात OTT वर सस्पेन्स, लव्हस्टोरी अन् हाय व्होल्टेज स्पाय ॲक्शनचा तडका! 3 ते 9 ऑगस्टदरम्यान येतायत 'हे' 5 चित्रपट-सीरिज
या आठवड्यात OTT वर सस्पेन्स, लव्हस्टोरी अन् हाय व्होल्टेज स्पाय ॲक्शनचा तडका! 3 ते 9 ऑगस्टदरम्यान येतायत 'हे' 5 चित्रपट-सीरिज
Urmila Matondkar Ram Gopal Varma Married Claim Jyoti Venkatesh: उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Embed widget