एक्स्प्लोर

Kamali Marathi TV Serial: कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, गोड गळ्याच्या 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

Kamali Marathi TV Serial: अनामिका ही धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून, तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.

Kamali Marathi TV Serial: 'कमळी' (Kamali TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळण, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांतील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, आता मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे, जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे. प्रसिद्ध गायिका (Singer) आणि अभिनेत्री (Actress) आर्या आंबेकर (Aarya Ambekar) हिची 'अनामिका' या भूमिकेतून मालिकेत विशेष एन्ट्री झाली आहे. अनामिका ही धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून, तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.

Kamali Marathi TV Serial: कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, गोड गळ्याच्या 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

या खास भागांच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल आर्या आंबेकर म्हणाली , "मला Ocean Film Company कडून या खास भूमिकेसाठी  फोन आला होता. एका कॉलेजमधील म्युझिक टीचर, म्हणजेच संगीत प्राध्यापकाची भूमिका करण्याबद्दल त्यांनी विचारलं. अभिनय आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मी नेहमी मानते, विशेषतः संगीताशी संबंधित भूमिका करताना. त्यामुळे मला ही भूमिका लगेच आवडली आणि मी होकार दिला. झी मराठी हे माझ्यासाठी नेहमीच खूप खास व्यासपीठ राहिलं आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे इथंच घडले. मी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये स्पर्धक होते आणि नंतर परीक्षक म्हणूनही काम केलं. झी मराठीच्या चित्रपटांमध्येही मी काम केलं आहे, इथंच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला, तसेच त्यांच्या मालिकांसाठी मी शीर्षक गीत  आणि प्रेमगीतं गायली आहेत. त्यामुळे झी मराठी मला घरासारखं वाटतं. म्हणून ही संधी स्वीकारणं माझ्यासाठी खूप सोपं होतं. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव 'अनामिका' आहे. ती खूप धाडसी आणि सकारात्मक मुलगी आहे. तिचे संवाद खूप ठाम आहेत. जे आपण खऱ्या आयुष्यात सहज बोलत नाही. मी स्वतः थोडी लाजरी आहे, पण अनामिका खूप व्यक्त होणारी आणि निडर आहे. ती तिचं मत स्पष्टपणे मांडते आणि कमळी व ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण करण्यात तिची मोठी भूमिका असणार आहे. 


Kamali Marathi TV Serial: कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, गोड गळ्याच्या 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

कमळीच्या टीमसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. संपूर्ण प्रोडक्शन खूप नीट नियोजनबद्ध आहे आणि कलाकारांची पूर्ण काळजी घेतली जाते. अप्रतिम  सोयीसुविधा दिल्या जातात. सेटवरील वातावरण खूप सकारात्मक असतं, दिग्दर्शक, क्रिएटिव्ह टीम आणि प्रोडक्शन टीम सगळेच उत्कृष्ट आहेत. माझ्या व्यक्तिरेखेत गाण्यालाही महत्त्व होतं. मी या खास भागांमध्ये काही गाणीही गायली आहेत ." 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Natak Shantecha Karte Chalu Aahe: लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर मराठी विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमीवर; 'शांतेचं कार्टं चालू आहे'चा प्रयोग कुठे?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Star Pravah Upcoming Serial Suna Yeti Ghara Promo: स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नात्यांची भावस्पर्शी गोष्ट 'सुना येती घरा', दिग्गजांची मांदियाळी, Promo पाहिलात?
स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नात्यांची भावस्पर्शी गोष्ट 'सुना येती घरा', दिग्गजांची मांदियाळी, Promo पाहिलात?
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
Salman Khan Launched Sneha Ullal: सलमान खाननं केलं लॉन्च, चाहते म्हणाले, 'अरे ही तर हुबेहुब ऐश्वर्या राय'; पण अचानक झाली गायब, सध्या 'ती' करते काय?
सलमान खाननं केलं लॉन्च, चाहते म्हणाले, 'अरे ही तर हुबेहुब ऐश्वर्या राय'; पण अचानक झाली गायब, सध्या 'ती' करते काय?
Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' च्या झंजावातानं बॉक्स ऑफिस थरथरलं; मराठी सिनेसृष्टीचे विक्रम मोडत किती कोटींची मजल?
'राजा शिवाजी' च्या झंजावातानं बॉक्स ऑफिस थरथरलं; मराठी सिनेसृष्टीचे विक्रम मोडत किती कोटींची मजल?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget