एक्स्प्लोर

'भूमिकेसाठी कपडे काढणं गरजेचं असेल तर ते केलंच पाहिजे..' अभिनेत्री ईशा केसकरचं बेधडक वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली?

माझ्याकडे एक प्रोजेक्ट आला होता, ज्यात मला विचारण्यात आलं होतं की, तुला स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. त्यात भूमिका अशी काही नव्हती. पण..

Isha Keskar: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'जय मल्हार'  या मालिकेतील बानूची भूमिका असेल किंवा 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधील 'कला' ची भूमिका असेल. दोन्ही भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली. मात्र, दोन्ही मालिका मधूनच सोडल्यामुळे इंडस्ट्रीत 'ही मालिका सोडणारी अभिनेत्री' असल्याची टीका कायम होताना दिसते. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत मालिका सोडल्याचं कारण तिने सांगितलं आहे. त्यासोबतच अनेक विषयांवर ती बोलली आहे. एखाद्या भूमिकेसाठी कलाकारांना अनेकदा इंटीमेट, बोल्ड सीन द्यावे लागतात. अंग प्रदर्शन करणारे कपडेही घालावे लागतात.अनेकदा अशी काम स्वीकारताना कलाकार आपल्याला बंधनं घालतात. यावरून अभिनेत्री ईशा केसकरने केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. 'राजश्री मराठी'ला ती बोलत होती.

काय म्हणाली ईशा केसकर?

तुझ्या विचारांमुळे, एथिक्समुळे कधी एखादा प्रोजेक्ट ना करावा लागलाय का? असं विचारल्यानंतर ईशा म्हणाली 'माझ्याकडे एक प्रोजेक्ट आला होता, ज्यात मला विचारण्यात आलं होतं की, तुला स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. त्यात भूमिका अशी काही नव्हती. पण केवळ ऑब्जेक्टिफिकेशन म्हणून ते करायचं होतं. त्यामुळे तो तिने नाकारल्याचे तिने सांगितलं. ती म्हणाली 'मी एक वेगळ्या धाटणीची अभिनेत्री आहे. एखाद्या भूमिकेसाठी त्या माणसाने पूर्ण नग्न असायला हवं प्रेक्षकासाठी या विचारांची मी आहे. तुमच्या भूमिकेला जर, कपडे काढणं त्या मोमेंटला गरजेचे असेल, तर त्या कलाकाराने ते केलंच पाहिजे.मग तो पुरुष असेल किंवा स्त्री."

ती पुढे म्हणाली  "पण जर तुम्ही विनाकारण मला हे करायला लावत असाल, तर मी तुमच्या दारातही परत येणार नाही. मला माझी उत्तर द्यावी लागतील. जर तुम्ही मला ते दिली तर मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय देईन.जर तुम्ही मला त्याचे उत्तर देऊ शकला नाही तर, मी तर लहान मुलांसारखी आहे, जी सारखी प्रश्न विचारत राहतात. हे असं का? तसं का? माझं शंका निरसन झालं नाही तर मी करणार नाही.गेले ते दिवस. जेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हा जर तुम्ही माझ्याकडे आला असतात तर मी कदाचित हो म्हणले असते. कारण सुरुवातीला ते असतं ना स्विमिंग पूलमध्ये उतरेन, अशी पोज देईन ..तेवढ्या वेळापुरतं ठीक आहे.आता हे सगळं मला एक्साइट करत नाही. असं ईशा केसकर म्हणाली.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget