एक्स्प्लोर

'पांडू हवालदार', 'हम आपके है कौन' अशा कैक चित्रपटांचे संगीतकार 'रामलक्ष्मण' कालवश

त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक गीतांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं आहे.

नागपूर : कलाविश्वात आपल्या योगदानानं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचं शनिवारी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. नागपुरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

विजय पाटील यांना मधुमेहाचा त्रास होता, मागील काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणाही जाणवत होता. मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासूनच ते नागपूरमध्ये राहत होते, एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांच्या मुलानं ही माहिती दिली. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच कलाविश्वातून अनेकांनीच या कलाकाराला श्रद्धांजली वाहिली.  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत विजय पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. तर, चांगल्या मनाचा माणूस गेला अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनीही पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. 

'पांडू हवालदार', 'आली अंगावर', 'राम राम गंगाराम', 'पथ्थर के फुल', 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'हमसे बढकर कौन' या आणि अशा जवळपास 75 पेक्षा जास्त चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना चाहत्यांची कमालीची पसंती मिळते. 

विजय पाटील यांनी सुरूवातीच्या काळात सुरेंद्र हेंद्रे यांच्यासोबत संगीत द्यायाल सुरूवात केली. सुरुवातीला पांडू हवालदार या दादा कोंडके यांच्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, भोजपुरी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिल. या जोडीने राम लक्ष्मण हे नाव घेतलं. पुढे हेंद्रे यांच्या निधनानंतर रामलक्ष्मण हे नाव पाटील यांनी लावून काम करायला सुरूवात केली. 
 
पाटील यांचा सुरूवातीला वाद्यवृंद होता. त्यात ते पिआनो आणि एकॉर्डिअन वाजवत असत. पुढे संगीत देतानाही त्यांनी अनेकदा त्यात पिआनो वाजवला आहे. पाटील यांचं योगदान लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वीच त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता. राम कदम आणि विजय पाटील या जोडीने संगीत द्यायला सुरुवात केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. अशा या लोकप्रिय कलावंताला एबीपी माझाकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget