एक्स्प्लोर

Indian Matchmaking 2 चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन; पाहा मजेशीर मीम्स

हा सीझन पहिल्या सीझनपेक्षा चांगला असेल, असं काहींचे मत आहे. तर काहींना ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे.

Indian Matchmaking 2 Trailer Out : नेटफ्लिक्सचा (Netflix) लोकप्रिय आणि वादग्रस्त शो 'इंडियन मॅचमेकिंग सीझन 2' (Indian Matchmaking 2) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या शोद्वारे सीमा आंटी पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. या शोमध्ये सीमा आंटी (Sima Taparia) उर्फ  सीमा तपारिया  यांचा रोल खास आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला त्या काही जोडप्यांचे लग्न ठरवताना दिसत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या ट्रेलरवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा सीझन पहिल्या सीझनपेक्षा चांगला असेल, असं काहींचे मत आहे. तर काहींना ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे.   

'इंडियन मॅचमेकिंग' या शोचा पहिला सीझन रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या कार्यक्रमाला ट्रोल केले. आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाल्यावर काही नेटकऱ्यांनी या कार्यक्रमाचे भन्नाट मीम्स तयार करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहूयात मीम्स...

एका युझरनं शेअर केलेल्या मीम्समध्ये लिहिलेलं आहे, 'वा! खूपच खराब कंटेंट आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'आता तर खूप मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होणार'

एका नेटकऱ्यानं शेअर केलेल्या मीम्मध्ये लिहिलेलं आहे. 'मी शांतपणे बिर्यानी खात असताना जेव्हामध्येच इलायची येते.' या मीम्समध्ये 'मी परत आले' असं लिहिलेलं दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yuvaa (@weareyuvaa)

एका मीममध्ये लिहिलं आहे. 'जेव्हा एक मुलगा तुम्हाला प्लेट द्यायला सांगतो आणि तुम्ही "हो नक्की" असं म्हणता. तेव्हा नातेवाई म्हणातात, 'आता आपण लग्नासाठी तयार आहोत.''

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Wedgate Matrimonial Services (@wedgate_matrimony)

 नेटफ्लिक्सवर 'इंडियन मॅचमेकिंग सीझन 2' हा कार्यक्रम 10 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सीझनमध्ये सीमा आंटी कोणत्या जोडप्याचं लग्न लावणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Embed widget