एक्स्प्लोर

ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड आजारी पडली; 2 आठवड्यात 4 किलो वजन कमी, PHOTO पोस्ट करत म्हणाली...

Hrithik Roshan Girlfriend Hospitalised: ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

Saba Azad hospitalised due to infection: बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik roshan) आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद नेहमीच चर्चेत असतात. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे कपल सोशल मीडियावर नियमितपणे  त्यांच्या खासगी क्षणांचे फोटो शेअर करतात. मात्र,  14 दिवसांपासून असे काही घडले नाही. दोघांनीही कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबा आझाद (Saba Azaad) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. आपल्या प्रकृती विषयी माहिती देताना तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या कठीण काळात सबा आझादसोबत ह्रतिक रोशन भक्कमपणे उभा आहे. सध्या सबा आझादची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

सबा आझाद सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. पोस्टद्वारे ती आपल्या चाहत्यांसह कनेक्टेड असते. नुकतंच तिनं एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून  चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये सबा हॉस्पिटलच्या बेडवर आराम करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सबाने एक कॅप्शन देखील दिलं आहे. 'माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस. साइक्लोस्पोरा कॅटेनेन्सिस, हे किती भयंकर आहे. मी नेहमी घरातील  जेवण खाते. तसेच कोमट पाणी पिते.  तरी देखील मला पोटाच्या इन्फेक्शनचा त्रास झाला', असं सबा म्हणाली.

'माझे आधीच वजन कमी होते. त्यात दोन आठवड्यात माझे 4 किलो वजन कमी झाले. मी आता व्यवस्थित चालू देखील शकत नाही. जर दिवसभरात कधीही व्यायाम केला तर, दुसऱ्या दिवशी माझे वजन अर्धा किलोने कमी होते.   आता वेट लिफ्टिंग तर दुरच,  टुथपिक उचलणंही अशक्य होत आहे', असंही सबा म्हणाली. 'म्हणून कृपया.  तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी भाजीपाल्या  धुवून खा. कारण यावर आपले आयुष्य अवलंबून आहे', असं सल्ला सबाने सर्वांना दिला.

View this post on Instagram
 
A post shared by Saba Azad (@sabazad)

अशा कठीण काळात ह्रतिक रोशन सबा आझादच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.  तिनं पोस्टमध्ये सांगितलं की, 'हा फोटो देखील ह्रतिकनेच क्लिक केला आहे. त्यांनी माझ्या चिडचिडी मुडला कायम हसतं खेळतं करण्याचा प्रयत्न केला. टीप -  मी इथे दिसत आहे, तितकी लहान नाही. बेड खूप मोठा आहे.   तसेच अँगलही मोठा आहे,  असं सबाने स्पष्ट केलं. 

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Embed widget