एक्स्प्लोर

'खूप आधीच मिळायला हवा होता' धर्मेंद्र यांना पद्म पुरस्कार जाहीर होताच हेमा मालिनींची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या 'सरकारने आता..'

अनेक दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी   चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले.  त्यांच्या  निधनानंतर एका पर्वाचा  अंत झाला, असं म्हटलं जात आहे.

Hema Malini On Dharmendra Padma Award: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत आता त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अनेक दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र त्यांच्या भरीव वारशाला या पुरस्कारामुळे  राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. अनेक दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी   चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले.  त्यांच्या  निधनानंतर एका पर्वाचा  अंत झाला, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर आज त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 

धर्मेंद्र यांना हा मान मिळाल्यानंतर त्यांची पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. हेमा मालिनी म्हणाल्या धर्मेंद्र यांना हा सन्मान खूप आधीच मिळायला हवा होता. मात्र आता सरकारने तो दिला, हा मुळातच मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांसाठी सदैव मदतीचा हात

हेमा मालिनी यांनी सांगितले की 'आज सकाळीच त्यांना धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण दिल्याची माहिती मिळाली आणि त्यांना त्याचा अत्यंत अभिमान वाटतो.' हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना त्या म्हणाल्या,  “एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही ते विलक्षण होते. ते नेहमी लोकांच्या मदतीसाठी पुढे यायचे. हे खरंच असामान्य होतं. ते या सन्मानाचे पूर्णपणे पात्र आहेत.” हेमा पुढे म्हणाल्या की हा पुरस्कार धर्मेंद्र यांना खूप आधीच मिळायला हवा होता. मात्र आता सरकारने तो दिला, हा मुळातच मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

भावूक पोस्ट शेअर

पद्म पुरस्कार 2026 जाहीर झाल्यानंतर रविवारी हेमा मालिनी यांनी X माध्यमावरही धर्मेंद्र यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, “सरकारने धर्मजींच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याचा मला खूप अभिमान वाटतो.”

 

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget