एक्स्प्लोर

HBD Shreya Ghoshal : आईकडून मिळाला संगीताचा वारसा, ‘सारेगमप’मधून केली करिअरची सुरुवात! वाचा श्रेया घोषालबद्दल...

Shreya Ghoshal Birthday : श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे.  

Shreya Ghoshal Birthday : श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. श्रेयाचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मात्र, ती लहानाची मोठी राजस्थानमध्ये झाली. सुमधुर गळा लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. शर्मिष्ठा घोषाल आणि विश्वजित घोषाल यांच्या मुलीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. श्रेयाने संगीताचे धडे आई शर्मिला यांच्याकडूनच गिरवले.

श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे.  

रिअॅलिटी शोमधून सुरुवात!

श्रेया घोषाल 20 वर्षांपासून आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करत आहे. श्रेया रिअॅलिटी शोची परीक्षक देखील आहे. कधीकाळी स्वतः श्रेयादेखील अशाच एका स्पर्धेत सहभागी झाली होती. 'सा रे ग म प' हा रिअॅलिटी शो जिंकून वयाच्या 16व्या वर्षी श्रेयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या शोमधून आपल्या मधुर प्रवासाला सुरुवात करणाऱ्या श्रेयाने संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

इंडस्ट्रीत नो डेटिंग!

श्रेया घोषाल दीर्घकाळ बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतात वावरली. पण, कधीही कोणत्याही गायक आणि संगीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली नाही. श्रेयाने शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी 2015मध्ये लग्नगाठ बांधली. शिलादित्य हा श्रेयाचा बालपणीचा मित्र आणि व्यवसायाने इंजिनियर आहे. एकदा टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने सांगितले होते की, 'मी कधीही गायक किंवा संगीत दिग्दर्शकाला डेट केले नाही. कारण, जेव्हा तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीतील एखाद्याला डेट करता तेव्हा तुम्हाला इतर क्षेत्रातील लोकांचे मत जाणून घेण्याची संधी मिळते.’

श्रेया आता तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. श्रेया आता एका मुलाची आई देखील आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget