एक्स्प्लोर

Golden Globes Nominations List | गोल्डन ग्लोब पुरस्कारांची नामांकनं जाहीर

गोल्डन ग्लोब पुरस्कारांची नामांकनं जाहीर. एका क्लिकवर पाहा गोल्डन ग्लोब पुरस्कारांची यादी.

Golden Globes Nominations List द हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशननं यंदाच्या वर्षीच्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यांच्या नामांकनाची यादी जाहीर केली आहे. जागतिक स्तरावरील कलाविश्वात याबाबचीच चर्चा सध्या सुरु आहे. तर अनेकांनीच नामांकनं मिळालेल्या या कलाकृतींबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली आहे.

बेस्ट मोशन पिक्चर- ड्रामा

द फादर (ट्रेडमार्क फिल्म्स, सोनी पिक्चर्स क्लासिक) मँक (नेटफ्लिक्स) नोमॅडलँड (हायवेमॅन, सर्चलाईट पिक्चर्स) प्रॉमिसिंग यंग वुमन (लकी चॅप एंटरटेन्मेंट/ फिल्मनेशन एंटरटेन्मेंट, फोकस फिचर्स) द ट्रायल ऑफ द शिकागो 7 (मार्क प्लॅट प्रोडक्शन्स/ ड्रीमवर्क्स पिक्चर्स, नेटफ्लिक्स)

बेस्ट परफॉर्मन्स (ACTRESS IN A MOTION PICTURE – DRAMA)

विओला डेविस (MA RAINEY'S BLACK BOTTOM) अँड्रा डे (THE UNITED STATES VS. BILLIE HOLIDAY) वनेस्सा किर्बे (PIECES OF A WOMAN) फ्रान्सेस मॅकडोर्मंड (NOMADLAND) कॅरी मल्लीगान (PROMISING YOUNG WOMAN)

बेस्ट परफॉर्मन्स (ACTOR IN A MOTION PICTURE – DRAMA)

रिझ अहमद (SOUND OF METAL) चँडविक बोसमॅन (MA RAINEY'S BLACK BOTTOM) एँथनी हॉपकिन्स ( THE FATHER) गॅरी ओल्डमॅन (MANK) ताहर रहिम (THE MAURITANIAN)

बेस्ट मोशन पिक्चर्स (MUSICAL OR COMEDY)

बोराट सब्सिक्वेंट मुव्ही फिल्म हॅमिल्टन म्युझिक पाल्म स्प्रिंग्स द प्रॉम

बेस्ट परफॉर्मन्स (ACTRESS IN A MOTION PICTURE – MUSICAL OR COMEDY)

मारिया बकलोवा (BORAT SUBSEQUENT MOVIEFILM) केट ह्युडसन (MUSIC) मिशेल पेइफ्फर (FRENCH EXIT) रोझमंड पाईक (I CARE A LOT) अॅन्या टेलर जॉय (EMMA)

बेस्ट परफॉर्मन्स (ACTOR IN A MOTION PICTURE – MUSICAL OR COMEDY)

साचा बेरॉन कोहेन (BORAT SUBSEQUENT MOVIEFILM) जेम्स कॉर्डन (THE PROM) लिन मॅन्युएल मिरांडा (HAMILTON) देव पटेल (THE PERSONAL HISTORY OF DAVID COPPERFIELD) अँडी सँबर्ग (PALM SPRINGS)

बेस्ट मोशन पिक्चर्स (ANIMATED)

द क्रूड्स ऑनवर्ड ओव्हर द मून सोल वोल्फवॉकर्स

बेस्ट मोशन पिक्चर्स (FOREIGN LANGUAGE)

अनदर राऊंड ला लोरोना द लाईफ अहेड मिनारी टू ऑफ अस

बेस्ट डिरेक्टर (MOTION PICTURE)

एमरल्ड फेनेल (PROMISING YOUNG WOMAN) डेव्हिड फिंचर (MANK) रेजिना किंग (ONE NIGHT IN MIAMI...) अॅरन सोर्किन (THE TRIAL OF THE CHICAGO 7) क्लो जाओ (NOMADLAND)

सविस्तर आणि सर्व विभागातील नामांकनांची यादी खालीलप्रमाणं....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget