एक्स्प्लोर

Foreignchi Patlin: नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले

Girish Pardeshi on Foreignchi Patlin: 'फॉरेनच्या पाटलीण' हा आजही लोकप्रिय असलेला मराठी सिनेमा आहे.

Girish Pardeshi on Foreignchi Patlin: आजही आवडीने पाहिला जाणारा सिनेमा म्हणजे 'फॉरेनच्या पाटलीण' (Foreignchi Patlin).  हा सिनेमा एका परदेशी तरुणीवर (Entertainment) आधारीत आहे. ही तरुणी भारतीय तरुणाशी लग्न करते आणि महाराष्ट्रात येते.   महाराष्ट्रात आल्यानंतर परदेशातील तरुणी संस्कृतीला आनंदाने फॉलो करते. या सिनेमातील तरुणी परदेशातील रहिवासी असून, तिनं या चित्रपटात उत्तम अभिनय सादर केला आहे. या सिनेमात फॉरेनची तरुणी गिरीश परदेशीसोबत संसार थाटते.  नुकतंच  गिरीश परदेशीनं  'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला' मुलाखत दिली होती. यावेळी त्यानं सिनेमातील अनेक किस्से शेअर केले. 

'फॉरेनच्या पाटलीण' या सिनेमातील मजेदार किस्से (Foreign Actress Shocked Villagers During Foreignchi Patlin Shoot)

'फॉरेनच्या पाटलीण' हा एव्हरग्रीन सिनेमा आजही प्रेक्षकवर्ग आवडीने पाहतात.या सिनेमात बिलियाना रॅडोणीक या अभिनेत्रीनं जेनिफर हे पात्र साकारलं होत.   दरम्यान, या चित्रपटासाठी अभिनेता गिरीश परदेशीची निवड कशी झाली? याची माहिती अभिनेत्यानं दिली. तसेच फॉरेनर अभिनेत्रीसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? या सिनेमातील अनेक किस्से यावेळी अभिनेत्यानं शेअर केले. सिनेमातील एक मजेदार किस्सा सांगताना अभिनेता म्हणाला, 'एक सीक्वेन्स आम्ही शूट करत होतो.  ज्यात ती नऊवारी साडी नेसते. तेव्हा ऑक्टोबरची हिट होती'.

'आम्ही खेड्या पाड्यात शूट करत होतो. ब्रेक झाल्यानंतर तिने नऊवारी साडी सोडली.  तिला गरम झालं होतं. म्हणून ती परकर आणि ब्लाऊजवर बसली होती.  त्यांच्या मानसिकतेमध्ये असं ते बसू शकतात. कारण  त्यांच्यासाठी हे ऑड वाटणारं नाही. परंतु, आपल्याला बघताना, ब्लाऊज, परकरवर बसलेली, डोक्यावर आंबाडा घातलेली बाई बघायला जरा ऑड वाटतं'.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maharashtratimes (@maharashtratimes_news)

'तेवढ्यात तिला फोन आला होता.  मग ती गावात फिरत फोनवर बोलत गेली. त्यानंतर सुरेखा आणि आमची हेअर ड्रेसर तिच्या मागे मागे गेल्या. अगं बाई,  अशी नको फिरुस आत चल...असं तिला म्हणाल्या. त्यानंतर तिला समजावून सांगितलं.  त्यानंतर तिनं अंगाभोवती वस्त्र परिधान केलं.  मग ती पुढे गेली', हा किस्सा गिरीश परदेशीनं शेअर केला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रोहिणी पाराध्येपूर्वीही महाराष्ट्राने गमावले अनेक रिलस्टार्स; कुणाचा अपघात, तर कुणाचा...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget