एक्स्प्लोर

Gen Zs Movie Magazine: Gen Zच्या प्रश्नांचा वेध घेणारा ‘मॅगझिन’; फर्स्ट लुकने वेधलं लक्ष, चित्रपटातून उलगडणार तरुणाईचं नवं विश्व

Gen Zs Movie Magazine First Look: दोन Gen Z च्या नजरेतून उलगडणार आजच्या पिढीची गोष्ट; ‘मॅगझिन’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

Gen Zs Movie Magazine First Look Release: आजची Gen Z (Generation Z) पिढी जगभरात फिरते, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्या प्रवासात या पिढीच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, “आपलं खरं घर नेमकं कुठे आहे?” . या इमोशनला, एका समकालिन आणि तरुणाईंच्या दृष्टिकोनातून पडद्यावर मांडणारा आगामी मराठी सिनेमा  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मॅगझिन’ (Magazine First Look) असे चित्रपटाचे नाव असून,  हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्टरची विशेष चर्चा होत आहे.

‘मॅगझिन’ मराठी सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर रिलीज (Gen Zs Movie Magazine First Look Release Search for Home and Identity)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by राघव वर्तक (@sneaky_raghav_v26)

Gen Zच्या बदलत्या विश्वाची झलक या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. ‘मॅगझिन’  या सिनेमाचा पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.  तरुणाईंशी थेट संवाद साधणारा  ‘मॅगझिन’ या सिनेमाच्या पोस्टरने प्रदर्शनापूर्वीच सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘मॅगझिन’ ही केवळ Gen Z या पिढीची गोष्ट नाही, तर Gen Z पिढीला समजून घेण्याचा प्रयत्न करणारा सिनेमा आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून जुन्या तसेच नव्या पिढ्यांमधला संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. 

खरंतर आजची Gen Z ही पिढी करिअर, नाते आणि आयुष्याच्या विविध वाटा निवडत असते.  अशातच ‘घर’, ‘आपली माणसं’ आणि ‘आपली मुळं’ यांच्याशी त्यांचं नातं नेमकं कसं बदलत असतं,  या गोष्टी सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या कथेचे अनेक पैलू निर्मात्यांनी अद्याप उघड केलेले नाही.  मात्र, पोस्टरमधून हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून स्वतःचा शोध घेण्याचा असल्याचं पोस्टरमधून स्पष्ट होतं. 

या खास सिनेमाचे दिग्दर्शन शुभम संजय शेवडे यांनी केले आहे. तर, या सिनेमात मुख्य भूमिका राघव वर्तक याची आहे. ‘मॅगझिन’ यंदाच्या दिवाळीत एक वेगळा अनुभव देण्यास सज्ज होणार आहे. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sunil Lahri on Tukaram Mundhe: 'अनेक कंपन्यांची तुम्ही झोप उडवलीये'; 'रामायण'मधील लक्ष्मणांकडून IAS तुकाराम मुंढेंचं कौतुक, म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget