एक्स्प्लोर

Gargi Phule Post:'काम करणारी लोकं भिकारी नाहीत'; निळू फुलेंची लेक पैसे बुडवणाऱ्यांवर संतापली, पोस्ट करत म्हणाली...

राजा राणीची गं जोडी, तुला पाहते रे, इंद्रायणी, सुंदरा मनामध्ये भरली, अशा काही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत त्या दिसल्या.

Marathi Actress Gargi Phule Post: मराठी मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपूर्वी मानधन बुडवल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. अभिनेता शशांक केतकर न थेट निर्मात्याचे नाव घेत तीन-चार वर्ष लोटली तरी मालिकेचे मानधन न दिल्याचं व्हिडिओत सांगत खळबळ उडवून दिलेली. नंतर अनेकांनी त्यांच्यासोबत घडलेले अशाच आशयाचे प्रसंगही शेअर केले होते . दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून  मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय असणाऱ्या अनेक मालिकांमधून महत्त्वाच्या भूमिका सांगणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी आता पैसे बुडवणाऱ्यांवर सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये त्या चांगल्यात संतापल्याच दिसतंय. या पोस्टची सध्या एकच चर्चा आहे. आत्ता नुसती पोस्ट टाकतेय. यापुढे नावासकट लिस्ट टाकेन. असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या गार्गी फुले ?

पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांवर अभिनेत्री गार्गी फुले या फेसबुक पोस्टमध्ये चांगलं संतापल्याचे दिसून आलं. त्या म्हणाल्या " जगाला उपदेश देत जे फिरत असतात की धंदा कसा करावा, फिल्ममध्ये कसं पैसा आहे, कसा पैसा नाही ....आणि काय केलं की फिल्म चालू शकेल विशेषतः मराठी ...त्यांनी आधी केलेल्या कामांचे पैसे द्यावेत लोकांना. काम करणारी लोक भिकारी नाहीत. मेहनत करतात आणि त्याचा मोबदला असतो जो आधीच ठरलेला असतो. ही आत्ता नुसती पोस्ट टाकत आहे. यापुढे नावासकट लिस्ट टाकेन. ता .क . माझे कुठलेही पैसे बुडाले नाहीत. पण माझ्या प्रिय सदांचे अजून दिले नाहीत.तेव्हा कृपया मला फोन करून विचारू नये काय झालं म्हणून . " असं त्या म्हणाल्या आहेत.


Gargi Phule Post:'काम करणारी लोकं भिकारी नाहीत'; निळू फुलेंची लेक पैसे बुडवणाऱ्यांवर संतापली, पोस्ट करत म्हणाली...

अभिनेत्री गार्गी फुले कोण ?

अभिनेत्री गार्गी फुले ह्या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. राजा राणीची गं जोडी, तुला पाहते रे, इंद्रायणी, सुंदरा मनामध्ये भरली, अशा काही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत त्या दिसल्या. अभिनेत्री गार्गी फुले या दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे. मालिकांसह अनेक मराठी सिनेमांमध्येही त्या दिसल्या. ' मसाला ' हवाहवाई, नवरदेव बीएससी ऍग्री, कढीपत्ता,चिकट गुंडे या सिनेमांमध्येही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.शिवाय काही नाटकांमधूनही त्या दिसत असतात.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Alpha vs Eetha: बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूरचा ईठा' अन् आलियाच्या 'अल्फा' चित्रपटावरून नवा रणसंग्राम! ईठाचा टिझर येताच चर्चेला उधाण
बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूरचा ईठा' अन् आलियाच्या 'अल्फा' चित्रपटावरून नवा रणसंग्राम! ईठाचा टिझर येताच चर्चेला उधाण
Vidya Balan Reel On Onkar Bhojne Skit: 'हास्यजत्रे'तील ओंकार भोजनेच्या स्कीटवर विद्या बालनची रील; सई ताम्हणकरसह, नम्रता प्रियदर्शनीच्या कमेंटने वेधलं लक्ष
'हास्यजत्रे'तील ओंकार भोजनेच्या स्कीटवर विद्या बालनची रील; सई ताम्हणकरसह, नम्रता प्रियदर्शनीच्या कमेंटने वेधलं लक्ष
Anushka Sarkate Nikhil Chavan Wedding: 'कारभारी लयभारी' फेम जोडीनं खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ; हातात भगवा अन् डोक्यावर तुळस घेऊन लग्न मंडपात एन्ट्री; अनुष्का निखिलच्या विवाह सोहळ्याचा VIDEO
'कारभारी लयभारी' फेम जोडीनं खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ; हातात भगवा अन् डोक्यावर तुळस घेऊन लग्न मंडपात एन्ट्री; अनुष्का निखिलच्या विवाह सोहळ्याचा VIDEO
Upcoming Movies In July: एकाच महिन्यात 5 मोठ्या सिनेमाचा बोलबाला; जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर रंगणार तगडी लढत; कोणते चित्रपट होणार रिलीज?
एकाच महिन्यात 5 मोठ्या सिनेमाचा बोलबाला; जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर रंगणार तगडी लढत; कोणते चित्रपट होणार रिलीज?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा
MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
Mumbai Local Train Crime: फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
Embed widget