एक्स्प्लोर

Fatima Sana Sheikh : 26 वर्षांनी लहान असूनही आमिरसोबत जोडलं जातंय फातिमाचं नाव; बालकलाकार म्हणूनही केलंय काम

अभिनेत्री फातिमा सना शेखचा (Fatima Sana Sheikh) आज 30 वा वाढदिवस आहे.

Fatima Sana Sheikh Aamir Khan Affair: बॉलिवूडमधील दंगल गर्ल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री फातिमा सना शेखचा (Fatima Sana Sheikh) आज 30 वा वाढदिवस. फातिमाला दंगला या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तिनं कमल हसन (Kamal Haasan) यांच्या  'चाची 420' (Chachi 420) या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. तसेच शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) 'वन टू का फोर' या चित्रपटामध्ये देखील फातिमाने काम केले. 

अभिनेता आमिर खानसोबत फातिमाने दंगल आणि ठग्स ऑफ हिंदूस्थान यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटामधील आमिर आणि फातिमाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. जेव्हा अमिर आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला तेव्हा आमिर आणि फातिमाच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू होत्या. आमिर हा फातिमापेक्षा 26 वर्षांने मोठा आहे. यासर्व गोष्टींबद्दल फातिमाने एका मुलाखतीमध्ये तिचे मतं व्यक्त केले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh)

फातिमाने मुलाखतीमध्ये सांगितले होते की आमिर खान आणि तिच्यामध्ये फक्त प्रोफेशनल नाते आहे. ती म्हणाली होती, 'मी माझ्याबद्दल लोकांनी पसरवलेल्या अफवांमुळे नाराज व्हायचे. मी ज्या लोकांना ओळखत देखील नाही ते लोक माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहित होते. मला या गोष्टींचे वाईट वाटत होते. '

संबंधित बातम्या 

Tejas Barve and Amruta Dhongade : ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

Vikram Vedha First Look : वाढदिवसानिमित्त हृतिककडून चाहत्यांना खास गिफ्ट, शेअर केला 'वेधा' चा फर्स्ट लूक 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

Embed widget