एक्स्प्लोर

Body Spray Advertisement : बॉडी स्प्रेच्या वादग्रस्त जाहिरातीवर भडकले सेलिब्रिटी; रिचा, फरहान अन् सोनानं शेअर केलं ट्वीट

परफ्यूम ब्रँडच्या जाहिरातीवर अनेक कलाकारांनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. पाहूयात सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...

Body Spray Advertisement : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका कंपनीच्या जाहिरातीची चर्चा सुरू आहे. ही जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत आहे, असं काही लोकांचे मत आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात यावेत, असा आदेश केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटरलाही जारी केला आहे. या जाहिरातीवर अनेक कलाकारांनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. पाहूयात सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...

रिचा चड्ढा 
एखादी जाहिरात शूट करण्याआधी ती क्रिएटिव्ह, स्क्रिप्ट, एजन्सी, क्लायंट, कास्टिंग यांसारख्या अनेक टप्प्यांमधून जाते. प्रत्येकाला बलात्कार हा विनोद वाटतो का?', असं ट्वीट अभिनेत्री रिचा चड्ढानं शेअर केलं आहे.


Body Spray Advertisement : बॉडी स्प्रेच्या वादग्रस्त जाहिरातीवर भडकले सेलिब्रिटी; रिचा, फरहान अन् सोनानं शेअर केलं ट्वीट 

फरहान अख्तर

अभिनेता फरहान अख्तरनं ट्वीटमध्ये 'Shameful' असं लिहित या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

सोना मोहपात्रा
गायिका सोना मोहपात्रानं देखील ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'थीम - लैंगिक शोषण. माझ्या twitter टाइमलाइनवर मी ती जाहिरात पाहिली. त्यानंतर मी विचार केला की या जाहिरातीला प्रसिद्धी देणे अधिक वाईट आहे.'

जाहिरात हटवण्याचे आदेश

या जाहिराती रिलीज होताच सोशल मीडियावर गदारोळ माजला. सर्वांनीच यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटशी संबंधित दोन जाहिरातींवरून वाद झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही त्यावर आक्षेप घेतला. आता केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटर या दोन्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा:

Body spray advertisement : बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरून सुरु झाला वाद, युट्यूब आणि ट्विटरवरून हटवण्यासाठी सरकारचा आदेश!

महत्त्वाच्या बातम्या

Jahnavi Killekar On Bigg Boss Marathi: 'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Manoj Bajpayee On FDA Chief Tukaram Mundhe: 'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
Mukesh Khanna On SHarmila Tagore: 'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
Samay Raina Medha Shankar: समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget