एक्स्प्लोर

Kartik Aaryan : '500 रुपये दे कौतुक करतो'; मजेशीर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला कार्तिक म्हणाला...

एका नेटकऱ्यानं '500 रुपये दे कौतुक करतो' असं ट्वीट केलं.

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या  'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या त्याच्या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे.  कार्तिक हा सोशल मीडियाच्या माध्यमामधून त्याच्या चाहत्यांसोबत चर्चा करत असतो. ट्विटरवर कार्तिकनं #AskKartik नावाचे सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये अनेकांनी कार्तिकला काही प्रश्न विचारले प्रश्न तर काहींनी कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक केलं. एका नेटकऱ्यानं मात्र कार्तिकला एक मजेशीर कमेंट केली. त्यानं '500 रुपये दे कौतुक करतो' असं ट्वीट केलं. नेटकऱ्यांच्या या कमेंटला कार्तिकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधलं. 

कार्तिकच्या चाहत्यानं कार्तिकला ट्रग करुन  '500 दे कौतुक करतो' अशी कमेंट केली. त्यानंतर कार्तिकनं ' पेटीएम करु की  गूगल पे' असा  मजेशीर रिप्लाय दिला.  त्यानंतर पुन्हा त्या नेटकऱ्यानं ट्वीट केलं, 'सर अजून पेमेंट झालेलं नाही' यावर कार्तिक म्हणाला, 'तू कौतुक केलंच नाही. ' यावर तो नेटकरी म्हाणाला,  'तारीफ करूं क्या उसकी जिसने आपको बनाया।' कार्तिक आणि या नेटकऱ्याचे ट्विट्स हे सध्या चर्चेत आहेत. 

आस्क मी एनीथिंग या सेशनमध्ये कार्तिकला एका नेटकऱ्यानं कार्तिकला प्रश्न विचारला, '150 कोटींमधले तुला किती प्रॉफिट मिळाले? ' या प्रश्नाला कार्तिकनं उत्तर दिलं, '150 कोटींमध्ये प्रॉफिट नाही तर चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे.' पुढे कार्तिकच्या एका चाहत्यानं त्याला प्रश्न विचारला की, 'भूल भुलैय्या-2 नं 100 कोटी क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा काय केलं?' यावर कार्तिक म्हणाला, 'सर्वांत पहिल्यांदा मी मंदिरात गेलो होते.'

कार्तिकचे आगामी चित्रपट 

'सोनू के टीटू की स्वीटी', 'प्यार का पंचनामा 2', 'भूल भुलैया 2', 'पति पत्नी और वो' आणि 'धमाका' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे काही आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'सत्यनारायण की कथा' आणि 'कॅप्टन इंडिया' हे कार्तिकचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget