एक्स्प्लोर

Fahadh Faasil Birthday: 40 वर्षाचा झाला पुष्पामधील 'भंवर सिंह', फहाद फासिलचा पहिला चित्रपट ठरला होता फ्लॉप, असा केला कमबॅक

Fahadh Faasil : फहाद हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील चर्चेत असणारा अभिनेता आहे. जाणून घेऊयात फहादबद्दल....

Fahadh Faasil Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फहाद फासिलचा (Fahadh Faasil) आज 40 वा वाढदिवस. 'पुष्पाः द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटातील त्यानं साकारलेल्या भंवर सिंह शेखावत या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. फहाद हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील चर्चेत असणारा अभिनेता आहे. जाणून घेऊयात फहादबद्दल....

फहादचा पहिला चित्रपट ठरला होता फ्लॉप 
फहाद फासिलचा जन्म 8 ऑगस्ट 1982 रोजी केरळमधील आलप्पुषामध्ये झाला. फहादचे वडील हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. फहादनं त्याच्या करिअरची सुरुवात 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'कायथुम दुरथ'या चित्रपटामधून केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याच्या वडिलांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे फहादनं अभिनयक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

असा केला कमबॅक

'कायथुम दुरथ' हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर फहादनं अभिनयसोडून शिक्षणपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठी तो युनायटेड स्टेट येथे गेला. तिथे गेल्यानंतर त्याला पुन्हा अभिनयाची आवड निर्माण झाली. अभिनेता इरफान खानचा 'यूं होता तो क्या होता' हा चित्रपट फहादनं पाहिला. या चित्रपटामधून त्याला खूप प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यानं पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. 

फहादनं आत्तापर्यंत 50 चित्रपटांमध्ये काम केलं. 2018 मध्ये फहादला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्या 'सी यू सून', 'जोजी' आणि 'मालिक' याी चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पुष्पा आणि विक्रम या चित्रपटातील अभिनयानं फहादनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. 2014 मध्ये फहादनं  नजरिया नजीमसोबत लग्न केलं. 

वाचा इतर बातम्या: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget