एक्स्प्लोर

Prabhas Birthday: 'बाहुबली'फेम सुपरस्टार प्रभासच्या 'या' चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड केलीये कमाई

साउथचा सुपरस्टार प्रभास आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. बाहुबली चित्रपटाने मनोरंजन सृष्टीत इतिहासच रचला गेला पण त्याच्या इतर काही चित्रपटांनी सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

Prabhas birthday: साउथचा सुपरस्टार प्रभासने आपल्या बाहुबलीतील भूमिकेने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात नाव कोरलं. भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी प्रभास एक आहे. 20 चित्रपट सात फिल्म फेर पुरस्काराने जगभरातील शंभर कोटींपेक्षाही अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करणारा तो एकमेव अभिनेता असल्याचं सांगितलं जातं. साउथचा सुपरस्टार प्रभास आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. बाहुबली चित्रपटाने मनोरंजन सृष्टीत इतिहासच रचला गेला पण त्याच्या इतर काही चित्रपटांनी सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर चालणारे हे त्याचे टॉप चित्रपट आहेत.

बाहुबली द बिगिनिंग 

बाहुबली द बिगिनिंग या चित्रपटाला नऊ वर्ष पूर्ण झाले असले तरीही अजूनही बाहुबली चित्रपट तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. एस एस रजमौली दिग्दर्शित बाहुली चित्रपटांना कित्येक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. शंभर कोटींहूनही अधिक कमाई करत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, 118.7 कोटी रुपये कमाई या चित्रपटाने केली आहे. 

बाहुबली द कन्क्लूजन 

बाहुबली द बिगिनिंगने जेवढा धमाका बॉक्स ऑफिसवर केला, त्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत बाहुबली द कन्क्लूजन या चित्रपटाने 500 कोटीहून अधिक रुपयांचा बॉक्स ऑफिसवर गल्ला केला. ऑल टाइम ब्लॉकबस्टर या कॅटेगरीत या चित्रपटाचा समावेश केला जातो. 510 कोटींचा गल्ला करणाऱ्या या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई तर केलीच पण आजही त्यातील डायलॉग व गाणी प्रेक्षकांच्या मनात आहेत.

साहो 

प्रभासची प्रमुख भूमिका असणारा साहो चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. बाहुबली नंतर प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या यशस्वी चित्रपटांमध्ये हा सिनेमा गणला जातो. याही चित्रपटाने शंभर कोटींचा गल्ला ओलांडून तब्बल 142 कोटी कमवत बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. प्रदर्शित झाला त्याच दिवशी 24 कोटींचा गल्ला या चित्रपटाने कमावला होता. 

सालार 

22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या सालार या चित्रपटाने 150 कोटींहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर हिट टॅग मिळवला. बॉक्स ऑफिसवर झालेल्या कमाईच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने 153 कोटी रुपये कमवले आहेत. पहिल्या दिवशी 18 कोटी पहिल्या आठवड्यात 54 कोटी तर एकूण 153.84 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. 

कल्की 2898 AD चित्रपटही चांगलाच चालला

27 जून 2024 रोजी प्रदर्शित झालेला कल्की 2898 AD या चित्रपटाची चांगलीच क्रेज सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये दिसली. प्रदर्शित झालेल्या दिवशी 22 कोटी आणि शेवटी 294 कोटींचा गल्ला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमावलाय. दीपिका पदुकोण आणि प्रभास प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर दणदणीत विजय मिळवलेला दिसतो.

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
R. Madhavan on Political Entry: जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
Aamchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Embed widget