एक्स्प्लोर

Dharmaveer 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर दणका उडवला, आता 'धर्मवीर 2' घरबसल्या पाहता येणार, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर झालाय रिलिज

Dharmaveer 2 on OTT: या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर तुफान यश आलं असून आता घरी बसून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे.

Dharmaveer 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणारा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर २ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता प्रसाद ओकची प्रमुख भुमिका असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी आतुरता होती. २७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला धर्मवीर २- साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार आहे.  धर्मवीर-2 हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. त्यातच आता OTT वर आल्यानं घरोघरी हा चित्रपट पाहिला जाईल यात शंका नाही.

कोणत्या OTT वर झाला रिलिज?

धर्मवीर आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवासासह त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू  या चित्रपटातून उलगडले  आहेत. या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर तुफान यश आलं असून आता घरी बसून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. धर्मवीर २ ची गोष्ट २५ ऑक्टोबरपासून zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

धर्मवीर २ची स्टारकास्ट काय?

धर्मवीर २ चित्रपटात प्रसाद ओक या अभिनेत्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते, तसेच स्नेहर तरडे, आनंद इंगळे, सुनिल तावडे यासारखी तगडी मराठमोळी स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे.  

बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅनसिल्कच्या अहवालानुसार, धर्मवीर 2 या सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षातली सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. त्यानंतरच्या शनिवार आणि रविवारही या सिनेमा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने 2.35 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 2.75 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. त्यामुळे तीनच दिवसांत या सिनेमाची 6.84 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मिडिया अहवालांनुसार, अखेरीस भारतीय बॉक्स ऑफिसवर 15.47 कोटींची कमाई केली. धर्मवीर-2 हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात आला आहे. 

धर्मवीर-2ची गोष्ट

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आधारित आहे. धर्मवीर या सिनेमातही आनंद दिघे यांच्या आयुष्याचा परिचय करुन देण्यात आला होता. त्यानंतर धर्मवीर -2 मध्येही त्यांच्याच आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला असल्याचं निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी सांगितलं. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडाची देखील गोष्ट या सिनेमात असल्याचं सांगितलं जात आहे.       

महत्त्वाच्या बातम्या

वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या, म्हणाल्या, 'तुम्हाला खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी बोर्ड लावते'; नवी मुंबई एअरपोर्टवरजवळ काय घडलं?
वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या, म्हणाल्या, 'तुम्हाला खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी बोर्ड लावते'; नवी मुंबई एअरपोर्टवरजवळ काय घडलं?
Lion Attack on Actor: बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
बापरे!!! मागे पळाला अन् अंगावर झडप घातली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, VIDEO व्हायरल होताच अभिनेता म्हणाला...
Mumbai Gaiety Galaxy Theatre Hanuman Ansh: हनुमान अंश थिएटरमधून हटवल्यामुळे सिनेमागृहावर लागलं टाळं? मुंबईचं प्रसिद्ध Gaiety Galaxy नेमकं का झालं बंद?
हनुमान अंश थिएटरमधून हटवल्यामुळे सिनेमागृहावर लागलं टाळं? मुंबईचं प्रसिद्ध Gaiety Galaxy नेमकं का झालं बंद?
Gautami Patil Movie: 'सबसे कातिल' गौतमी पाटीलची 'द महाराष्ट्र फाईल्स'च्या दिग्दर्शकाच्या सिनेमात वर्णी, दमदार भूमिकेत झळकणार नृत्यांगणा, Teaser OUT
'सबसे कातिल' गौतमी पाटीलची 'द महाराष्ट्र फाईल्स'च्या दिग्दर्शकाच्या सिनेमात वर्णी, दमदार भूमिकेत झळकणार नृत्यांगणा, Teaser OUT

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Embed widget