एक्स्प्लोर

Bigg Boss 18: बिगबॉसच्या घरात 7 जणांवर Elimination ची टांगती तलवार, अविनाश, श्रुतिकासह कोणते स्पर्धक झाले नॉमिनेट?

या नॉमिनेशनमध्ये सात स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे या आठवड्यातील एलिमिनेशनची टांगती तलवार 7 स्पर्धकांच्या डोक्यावर असल्याचं दिसते.

Bigg Boss 18: बिग बॉसच्या 18 व्या सीजनला सुरू होऊन आता जवळपास एक महिना होत आलाय. नायरा बॅनर्जी, मुस्कान बामणे यांच्यासह आतापर्यंत अनेक सदस्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पण सो मस्ट गोवन या तत्वाप्रमाणे बिग बॉसचा गेम आता नव्या जोमाने पुन्हा सुरू झालाय. घरातील सगळे सूत्र आता चाहत पांडेच्या हातात गेल्यानंतर रजत दलाल आणि अविनाश मिश्रा चाहत पांडे वरून एकमेकांना भिडल्याचा दिसलं. दरम्यान, या आठवड्यातील टाईम गॉडच्या टास्कसाठी बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन झाले. या नॉमिनेशनमध्ये सात स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे या आठवड्यातील एलिमिनेशनची टांगती तलवार 7 स्पर्धकांच्या डोक्यावर असल्याचं दिसते.

कुणाकुणाला मिळालं नॉमिनेशन? 

बिग बॉसच्या मंगळवारचा एपिसोमध्ये बिग बॉस ने एक अनोखा नॉमिनेशन टास्क दिला. जात प्रत्येक स्पर्धकाला दोन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यास सांगण्यात आले. यात अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, शहजादा, ईशा सिंग, एलिस कौशिक आणि श्रुतिका अर्जुन, आरफीन खान हे सात स्पर्धक नॉमिनेट करण्यात आले. 

या नॉमिनेशननंतर शहजादा धामी आणि श्रुतीका अर्जुन एकमेकांना नॉमिनेट केल्यावरून वाटेल तसं बोलल्याचं दिसलं. एलिमिनेशन साठी नॉमिनेट केल्याबद्दल सगळ्याच स्पर्धकांना शॉक बसल्याचं दिसून आलं. 

एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी २ दिवस उरले

बिग बॉसच्या घरात कोणी राहायचे आणि कोणी घराबाहेर जायचंय याचा निर्णय प्रेक्षक घेत असतात. टाईम गॉडच्या टास्कमध्ये नॉमिनेट झाल्यानंतर नॉमिनेट झालेला स्पर्धकाचे एलिमिनेशन होण्याची शक्यता बळावते. त्यासाठी आता बिग बॉसच्या घरात नवीन ट्विस्ट आले आहेत. आपल्या आवडत्या स्पर्धकाला एलिमिनेशन पासून वाचवण्यासाठी प्रेक्षकांना आता फक्त दोन दिवस उरले आहेत. जिओ सिनेमा वर वोटिंग लाइन्स गुरुवारी म्हणजेच 31 ऑक्टोबरला सकाळी दहा नंतर बंद केल्या जाणार आहेत. 

विकेंड का वार मध्ये होणार एलिमिनेशन 

वीकेंड का वार चा एपिसोड मध्ये सलमान खान बिग बॉस 18 च्या एलिमिनेशनचे निकाल जाहीर करेल. स्पर्धकांचे लोकप्रियता लक्षात घेता, अविनाश मिश्रा आणि ऍलिस कौशिक यांना प्रेक्षकांकडून भरभरून मते मिळतील असं गृहीत धरलं जात आहे. शहजादा आणि ईशा यांना देखील चांगलं फॅन फॉलोइंग असल्याचा सांगितलं जातं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Kunte Film: सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
Actress Death: धक्कादायक! पतीसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण अन्... प्रसिद्ध TV अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, थेट आयुष्य संपवलं
धक्कादायक! पतीसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण अन्... प्रसिद्ध TV अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, थेट आयुष्य संपवलं
Marathi Natak: 'पारू'च्या जोडीची आता पाकिस्तानात 'स्पायगिरी'! भरत दाभोळकरांचं अनोखं नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणार
'पारू'च्या जोडीची आता पाकिस्तानात 'स्पायगिरी'! भरत दाभोळकरांचं अनोखं नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणार
Marathi Serial: Zee Marathi वर ‘दीपज्योती’ची धमाकेदार एन्ट्री; पूर्वा कौशिकचा सोज्वळ अंदाज चर्चेत!
Zee Marathi वर ‘दीपज्योती’ची धमाकेदार एन्ट्री; पूर्वा कौशिकचा सोज्वळ अंदाज चर्चेत!

व्हिडीओ

Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?
सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?
नांदेड पुन्हा हादरलं, खुनातील आरोपी अन् पोलिसांत चकमक; अंकुशच्या पायावर लागली गोळी, रुग्णलयात भरती
नांदेड पुन्हा हादरलं, खुनातील आरोपी अन् पोलिसांत चकमक; अंकुशच्या पायावर लागली गोळी, रुग्णलयात भरती
Sarfaraz Khan: 28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Embed widget