एक्स्प्लोर

हात न लावता महिलेचा काढला टी शर्ट, सर्वांसमोर घातली आंघोळ; एल्विश यादवचा 'तो' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात, टास्कमुळे प्रेक्षक संतप्त

Elvish Yadav Faces Trolls as Engaged 2 OTT Show Receives Criticism: एंगेज्ड 2 ओटीटी शोमधील बोल्ड आणि अडल्ट टास्कमुळे प्रेक्षक संतापले आहेत.

Elvish Yadav Faces Trolls: बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तो प्रसिद्ध यूट्यूबर देखील आहे. काही दिवसांपासून तो डेटिंग शोमुळे चर्चेत आहे.  एल्विश यादव जिया शर्मासोबत एंगेज्ड 2 हा शो होस्ट करत आहे.  या शोमधील अनेक क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  दरम्यान, हा शो सध्या बोल्ड कंटेटमुळे चर्चेत आला आहे.   या शोमधील स्पर्धक अतिशय धाडसी टास्क पूर्ण करताना दिसत आहे.  काही स्पर्धक एकमेकांशी जवळीक साधत आहेत. तर, काही स्पर्धक टास्क पूर्ण करण्यासाठी महिला जोडीदाराला आंघोळ घालताना दिसत आहे. प्रोढ स्वरुपाचे टास्क आणि सीन्स पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

एंगेज्ड 2 मध्ये स्पर्धकांना अतिशय धाडसी आणि बोल्ड टास्क दिल्यामुळे चर्चेत आहे. या शो मधील बोल्ड कंटेटमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 14 फेब्रुवारीपासून हा शो स्ट्रीम होत आहे.  या शोमधील टास्कचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात.  या व्हायरल व्हिडिओमध्ये काही स्पर्धक एकमेकांशी जवळीक साधताना दिसत आहे.  तर, काही पुरुष स्पर्धक महिला जोडीदाराला आंघोळ घालताना दिसत आहे. तर, एका टास्कमध्ये पुरुष स्पर्धक महिला जोडीदाराचे टी शर्ट हात न लावता तोंडाने काढण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The50🦁 (@the50.colour)

या शोमधील टास्क पाहून प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.  या शोमधील  टास्क पाहून नेटकऱ्यांनी कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे.  एल्विश यादवलाही  ट्रोल केलं जात आहे. तो या शोचा होस्ट असल्यामुळे  त्याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.   

दरम्यान, वादग्रस्त टास्क दाखवल्यामुळे हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टास्कमुळे प्रेक्षकांनी या शोचा विरोध केला आहे. हा विरोध पाहता निर्माते यावर काय पाऊल उचलणार? काय भूमिका घेतात  हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  दरम्यान, हा शो बंद होणार की टास्कमध्ये बदल होणार? हे लवकर समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

धुरंधर फेम अभिनेत्रीचे WhatsApp चॅट्स लीक; स्क्रीनशॉट्स सोशल मीडियात व्हायरल, चाहत्यांना सावध करत म्हणाली....

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
Embed widget