एक्स्प्लोर

Drishyam 3: रंजक कथा अन् जबरदस्त ट्विस्ट; 'दृश्यम 3' पाहण्यासाठी सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी, दिग्गजांचे रेकॉर्ड मोडणार?

Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' या सिनेमाने सातव्या दिवशी 6.65 कोटींचे कलेक्शन केले आहे.

Drishyam 3 latest Bollywood box office: पहिल्या आठवड्यात दमदार ओपनिंग केल्यानंतर 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमाची घौडदौड कायम आहे. विकेंडला केलेल्या जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शननंतर 'दृश्यम 3' आता विकडेजमध्येही कमाई करत आहे. विकडेजमध्येही सिनेमागृहात (Entertainment) प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  भारतीय सिनेसृष्टीत (Box Office Collection) या सिनेमाला नक्कीच मोठे यश मिळेल. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या सिनेमांना मिळालेल्या यशानंतर आता 'दृश्यम 3' देखील  बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. मंगळवारी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. मात्र, आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. दरम्यान, बुधवारी म्हणजेच 7व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचा गल्ला जमवला? पाहूयात. 

'दृश्यम 3'ने सिनेमा रिलीजच्या सातव्या दिवशी किती कोटींची कमाई केली? (Drishyam 3 7th Day Box Office Collection)

बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' या सिनेमाला रिलीज होताच प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.  सुरुवातीला या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली.  सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर क्राइम थ्रिलर 'दृश्यम 3'ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.   ओपनिंग विकेंडला या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळाली.    नॉन हॉलिडेजमध्येही हा सिनेमा उत्तम कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे, सिनेमागृहांमध्ये अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट असूनही 'दृश्यम 3' हा प्रेक्षकांची पहिली पसंती राहिली आहे.

सिनेमाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास,  'दृश्यम 3' या सिनेमानं  15.85 कोटीचं कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवर आपलं खातं खोललं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 11.05 कोटींचे कलेक्शन केले. तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमानं  13.70 कोटींचे कलेक्शन केले. दरम्यान, चौथ्या दिवशी या सिनेमानं  13.85 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  

 'दृश्यम 3' या सिनेमानं सातव्या दिवशी किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? (Drishyam 3 Earns 6.65 Crore on Day 7)

 पाचव्या दिवशीही 'दृश्यम 3' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड पाहायला मिळाली.  पाचव्या दिवशी या सिनेमाने 7.70 कोटींचे कलेक्शन केले. तसेच सहाव्या दिवशी या सिनेमानं  6.50 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,   'दृश्यम 3' ने रिलीजच्या सातव्या दिवशी  म्हणजेच बुधवारी  6.65 कोटींचे कलेक्शन केले आहे. म्हणजेच या सिनेमानं आतापर्यंत एकूण 7 दिवसांत 75.30 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'राजा शिवाजी' सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

महत्त्वाच्या बातम्या

Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Embed widget