एक्स्प्लोर

Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' रिलीज आधीच सुस्साट, बॉक्स ऑफिसवर वादळ उठणार, अजय देवगणचा सिनेमा आतापर्यंतची ब्लॉकबस्टर कमाई करणार?

Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3: द कन्क्लुजन'चं बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच पहिल्या दिवसासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग झालंय.

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगणचा (Ajay Devgn) प्रसिद्ध 'दृश्यम' (Drishyam) सिनेमांच्या फ्रेंचाइजीतील तिसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'दृश्यम 3: द कन्क्लुजन' (Drishyam 3: The Conclusion) सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग (Drishyam 3 Advance Booking) सुरू होताच तिकिटांच्या विक्रीनं वेग घेतला. सुरुवातीच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की, प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. 'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या आकडेवारीनुसार, बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच पहिल्या दिवसासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग झालंय. ट्रेडमध्ये अजय देवगणची फिल्म पहिल्याच दिवशी 40 कोटी रुपयांहून अधिकचं नेट कलेक्शन करण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. 

ॲडव्हान्स बुकिंगमधून 26 कोटी रुपयांहून अधिकचं ग्रॉस कलेक्शन (Drishyam 3 Gross Collection)

सध्या 'दृश्यम 3: द कन्क्लुजन'च्या चार दिवसांच्या शोसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'दृश्यम 3'नं ॲडव्हान्स बुकिंगद्वारे आधीच सुमारे 26.72 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलंय. राखीव ठेवलेल्या जागा वगळता, हे उत्पन्न सुमारे 19.40 कोटी रुपये इतकं आहे. आतापर्यंत 7.64 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे, राखीव जागा वगळता ही संख्या सुमारे 5.44 लाख इतकी आहे. एकूण 26,581 शोसाठी बुकिंग करण्यात आलं असून, त्यापैकी 32 शो पूर्णपणे 'सोल्ड आऊट' झाले आहेत.

पहिल्या दिवसांचं बुकिंग सर्वाधिक 

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक विक्री ही पहिल्या दिवसाच्या तिकीटांची झाल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमा रिलीज होण्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच, शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी अॅडव्हान्स बुकिंगचं प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत पहिल्या दिवसासाठी सुमारे 14.22 कोटी रुपयांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झालं आहे, जे सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दमदार प्रतिसादाचे संकेत देतंय. बुकिंगच्या सध्याच्या कलांनुसार, ट्रेड्सनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयांहून अधिक नेट कलेक्शन होण्याची अपेक्षा आहे. प्रदर्शनासाठी अजून पाच दिवस बाकी असल्यानं, आगामी काळात या बुकिंगच्या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकते.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक क्रेज 

राज्यानुसार आकडेवारी पाहता, आगाऊ बुकिंगमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. या राज्यामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व शोच्या तारखांसाठी या सिनेमानं अंदाजे 8.21 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन नोंदवली आहे, जी एकूण कमाईच्या जवळपास 31 टक्के इतकी आहे. त्यानंतर दिल्ली (अंदाजे 5.80 कोटी रुपये) आणि गुजरात (अंदाजे 2.10 कोटी रुपये) ही प्रमुख बाजारपेठेची ठिकाणं आहेत. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अव्वल 10 राज्यांचा वाटा जवळपास 90% आहे. शहरांचा विचार करता, 'नॅशनल कॅपिटल रिजन' (NCR) आघाडीवर असून तिथे सुमारे 5.80 कोटी रुपयांचे आगाऊ बुकिंग झाले आहे, जे एकूण कमाईच्या साधारणपणे 22% आहे. त्यानंतर मुंबई (सुमारे 4.76 कोटी रुपये) आणि पुणे (2.16 कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. सिनेमाच्या एकूण अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अव्वल10 शहरांचा वाटा जवळपास 67% आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Daddy Cool Song : 15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
Ramayana Box Office Collection : 'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
Ajay Purkar : 'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
Rohit Pawar On Ramayana: डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget