एक्स्प्लोर

आधी 40 कोटींवरून रणवीरशी वाद, 'डॉन 3' मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत?

चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी संदिग्धता दिसत होती. आता खुद्द दिग्दर्शक फरहान अख्तरच डॉनच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Don 3 casting: गेल्या काही दिवसांपासून डॉन 3 चित्रपटावरून अभिनेता रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये 40 कोटींच्या भरपाई वरून वाद सुरू असल्याचा चर्चा आहेत. प्री प्रोडक्शन खर्च झाल्यानंतर रणवीरने चित्रपटातून माघार घेतल्याचा दावा निर्माते करत आहेत. तर रणवीरने निर्मात्यांकडून एकही पैसा घेतलेला नाही त्यामुळे नुकसान भरपाईसाठी तो जबाबदार नसल्याचे सांगितलं. आता ऐन वेळेस रणवीर सिंह बाहेर पडला. त्यामुळे चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी संदिग्धता दिसत होती. आता खुद्द दिग्दर्शक फरहान अख्तरच डॉनच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

रणवीरच्या एक्झिटच्या चर्चेनंतर फरहान अख्तर मुख्य भूमिका साकारू शकतो असं बोललं जात आहे. अद्याप अधिकृत पुष्टी कोणाकडूनच करण्यात आलेली नाही. फरहानही डॉन 3 बद्दल काहीही बोलत नाहीये. ऐन वेळेस रणवीर सिंहने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. रणवीर नंतर या भूमिकेसाठी ऋतिक रोशनचे नावही समोर येत होते. पण ऋतिकने यापूर्वीच स्पष्ट केलेलं की तो या चित्रपटाचा भाग नाही, त्यामुळे या चर्चांवरही विरजण पडलं. या सर्व गोंधळात शाहरुख खानचे चाहते. मात्र आशावादी आहेत. डॉन चित्रपटात दिसलेला शाहरुख या चित्रपटातही दिसू शकतो अशी चर्चा आहे. दरम्यान अशी ही चर्चा रंगली होती की, शाहरुख खान पुन्हा एकदा डॉन च्या भूमिकेसाठी तयार झाला होता पण त्याने चित्रपटाचे दिग्दर्शन एटली याने करावे असं सुचवल्याचं बोललं गेलं. मात्र फरहान अख्तर याची ही फ्रेंचाईजी असल्याने दिग्दर्शकाची खुर्ची सोडण्यास तो तयार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान या सगळ्या वादांपलीकडे फरहान अख्तर लवकरच हॉलीवुड पटात पदार्पण करणार आहे. त्याची इतरही कामे सुरू आहेत. जिरे जरा या चित्रपटावरही तो काम करत आहे. दोन थ्री चित्रपटाबाबत निर्माता कडून किंवा फरहांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण 40 कोटींची नुकसान भरपाई आणि मुख्य भूमिकेसाठी निर्माण झालेला पेच यामुळे कास्टिंग साठी गोंधळ उडाल्याच दिसून येत आहे. आता डॉन च्या भूमिकेत कोण दिसणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. 

नेमका वाद काय होता?

डॉन 3 या चित्रपटातून रणवीर सिंह यांनी एक्झिट घेतली. चित्रपटाचे प्री प्रॉडक्शन झाल्यानंतर त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून रणवीरने 40 कोटी रुपये भरपाई द्यावी असं निर्मात्यांचे म्हणणं होतं. यावर रणवीर सिंह ने स्पष्ट भूमिका मांडत पैसे देणार नसल्याचे सांगितलं. अशा प्रकरणांमध्ये कुणावर कोणाचं कर्ज नसतं. चित्रपटांची अनेकदा घोषणा होते, तयारी सुरू होते पण अनेक कारणांमुळे प्रोजेक्ट पुढे सरकत नाहीत. अशावेळी कोणालाही नुकसान भरपाई दिली जात नाही. असं म्हणत रणवीर ने नुकसान भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे फरहान अख्तर आणि रणवीर सिंह यांच्यात चाळीस कोटींवरून वाद असल्याचे बोललं जात होतं.

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget