एक्स्प्लोर

Documentary on Ram Mandir :  आंदोलन ते निर्मिती; लघुपटाद्वारे राम मंदिराचा 500 वर्षांचा इतिहास उलगडणार

डॉक्यूमेंट्रीचा उद्देश हा राम मंदिराचा गेल्या 500 वर्षांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे.

Documentary on Ram Mandirराम मंदिरासाठी (Ram Mandir) करण्यात आलेले आंदोलन तसेच त्यावेळी लोकांनी केलेला संघर्ष आता एका लघुपटाद्वारे मांडण्यात येणार आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये 1528 पासून ते राम मंदिराच्या निर्मितीपर्यंतच्या कालावधीमध्ये घडलेल्या सर्व घटना दाखवण्यात येणार आहेत. या डॉक्यूमेंट्रीचा उद्देश हा राम मंदिराचा गेल्या 500 वर्षांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. या डॉक्यूमेंट्री चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरामध्ये पूजा केल्याचे दृष्य देखील दाखवण्यात येणार आहे. 

प्रसार भारती करणार डॉक्यूमेंट्रीची निर्मिती

डॉक्यूमेंट्रीच्या बारकाव्यांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली डॉक्युमेंट्री फिल्म बनवण्यात येत आहे. प्रसार भारतीनेही या माहितीपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिर संघर्ष, आंदोलनापासून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारणीपर्यंतची प्रत्येक घटना माहितीपटात मांडण्यात येणार आहे. या डॉक्यूमेंट्रीच्या माध्यमातून राम मंदिरासाठी करण्यात आलेला संघर्ष हा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. मंदिर बांधणीशी संबंधित प्रत्येक पैलू हे लोकांना डॉक्युमेंटरीमध्ये पाहायला मिळणार आहेत. यासाठी राम मंदिर ट्रस्ट हे मंदिराच्या निर्माणाच्या प्रत्येक टप्प्याची व्हिडिओग्राफी करत आहेत.

मंदिराच्या सरचिटणीसांनी दिली माहिती

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले,  प्रसार भारती सध्या या डॉक्युमेंट्रीवर काम करत आहे. प्रसार भारती जेव्हा चित्रपट बनवेल तेव्हा आम्ही तो पाहू. त्यामधील काही माहिती चुकणार नाही, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. ही डॉक्युमेंट्री समाजात प्रेम आणि आपुलकी वाढवण्याचे काम करेल. तसेच येणाऱ्या पिढ्यांना योग्य माहिती देण्याचा उद्देश या डॉक्युमेंट्रीचा आहे. ही डॉक्युमेंट्री कुठे रिलीज केली जाणार आहे? याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा:

Ram Mandir : जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण! राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम सरपंचाने दिली 25 लाखांची देणगी

 

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Farhan Akhtar On Raveer SIngh: सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget