एक्स्प्लोर

ना पोस्ट ना प्रतिक्रिया, ट्रोलिंगनंतर रणवीर सिंहसोबत पहिल्यांदाच दिसली दीपिका अन्...; video व्हायरल

रिलीज नंतर अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत.देशांतर्गत या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची कमाई 500 कोटींच्या वर गेली आहे.

Ranveer Singh Deepika Padukone: रणवीर सिंगच्या धुरंधर 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. जगभरातील या चित्रपटाची कमाई 800 कोटी रुपयांपर्यंत जाऊन ठेपलीय. या फिल्मचा सगळीकडे कौतुक होत असताना रणवीर ची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला गैरहजर राहिल्याने अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. एकीकडे ट्रोल होत असताना रविवारी दुपारी दीपिका आणि रणवीर मुंबईत पहिल्यांदाच एकत्र दिसले. त्यामुळे रणवीर आणि दीपिकामध्ये काही बिनसलं असल्याच्या चर्चा आता थांबल्या आहेत. (Dhurandhar 2)

रणवीर आणि दीपिका मुंबईच्या वरळी भागातील एका रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले होते. दोघांना बाहेर पडताना पॅपराझी आणि चाहत्यांनी रणवीर दीपिकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चहात्यांनी दोघांना पाहून बब्बर शेर अशी घोषणाबाजी केली.  त्यावेळी दोघांनीही चाहत्यांना हसत प्रतिसाद दिला. मुंबईत मासळी या सीफूड रेस्टॉरंटमध्ये दोघेही गेले होते. पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम अशा लुकमध्ये दीपिकाने हसतमुखाने चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

दीपिकाची तुलना होतेय यामी गौतमशी 

गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोणची तुलना धुरंधर 2 चे दिग्दर्शक आदित्य धर याची पत्नी यामी गौतमशी केली जात आहे . यामी सध्या धुरंधर 2 सिनेमाचं जोरदार प्रमोशन करतेय. पण दुसरीकडे दीपिका धुरंधर रिलीज होऊन काही दिवस लोटले तरी सोशल मीडियावर एकही प्रतिक्रिया देत नाही एखादी पोस्ट किंवा व्हिडिओही शेअर करत नाही म्हणून चाहते चांगलेच नाराज झाले होते. सोशल मीडियावर दीपिका रणवीरमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण दोघांनीही एकत्र वेळ घालवल्यामुळे या चर्चा नरमल्या आहेत . 

शनिवारी दीपिका आपला सासू आणि नणंदेसोबत एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये दिसली होती.त्यानंतर दोघांनाही अनेक दिवसांनी एकत्र पाहून चाहते सुखावले होते. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.रिलीज नंतर अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत.देशांतर्गत या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची कमाई 500 कोटींच्या वर गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget