एक्स्प्लोर

Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडलेत.

Dhurandhar 2 on OTT: धुरंधर 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर 1600 कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर आता प्रेक्षक धुरंधर 2 OTT वर कधी रिलीज होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.(Dhurandhar 2) थिएटरमध्ये जबरदस्त कमाई केल्यानंतर ‘धुरंधर 2’ आता OTT प्लॅटफॉर्मवरही धमाका करणार आहे. (Dhurandhar 2 the Revenge)

रणवीर सिंहच्या या स्पाय-थ्रिलर सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडलेत.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम?

‘धुरंधर’चा पहिला भाग नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. मात्र, ‘धुरंधर 2’ नेटफ्लिक्सवर येणार नसल्याचं कळतंय. दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटाचे OTT हक्क Jio Hotstar ला विकले आहेत. त्यामुळे हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार असल्याची चर्चा आहे.

कधी येणार OTTवर?

मीडिया रिपोर्टनुसार, Jio Hotstar ‘धुरंधर 2’ला (IPL) Indian Premier League 2026 नंतर रिलीज करण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा चित्रपट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात OTTवर येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप मेकर्स किंवा प्लॅटफॉर्मकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने 1660 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे, तर भारतात 1200 कोटींपेक्षा अधिक ग्रॉस कलेक्शन आहे. विशेष म्हणजे, सर्वात कमी वेळात 1000 कोटी नेट कलेक्शन करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरलेला ‘धुरंधर 2’ आता OTTवरही तितकाच गाजेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

धुरंधर 2 ची कथा काय?

'धुरंधर द रिव्हेंज' या चित्रपटाची कथा जसकीरथ सिंह रंगी याचा प्रवासाला पुढे नेत आहे. हमजा अली मजारी या नावाने तो कराचीच्या अंडर वर्ल्ड मध्ये शिरकाव करतो आणि पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसतो. दिग्दर्शक आदित्यधर यांनी हा ॲक्शन थ्रिलर साकारला असून यात जसकीरत गॅंगवॉर, स्थानिक संघर्ष आणि मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा सामना करताना दिसतो. या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल,संजय दत्त,आर माधवन, सारा अर्जुन,राकेश बेदी, गौरव गेरा,दानिश पांडोर, मानव गोहिल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget