एक्स्प्लोर

Dhurandhar 2 Box Office Collection Day 15: 'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर

Dhurandhar 2 Box Office Collection Day 15: 'धुरंधर: द रिवेंज' हा सिनेमा 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून रणवीर सिंहचा हा स्पाय थ्रिलर देश-विदेशातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

Dhurandhar 2 Box Office Collection Day 15: रणवीर सिंह (Ranveer Singh), अर्जुन रामपाल (Arjun Rampal), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आर. माधवन (R. Madhavan) स्टारर 'धुरंधर 2'नं (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिस (Box Office Collection) हादरवून सोडलंय. सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची धुवांधार कमाई सुरूच आहे. अशातच आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिसवर आपला दुसरा आठवडा पूर्ण केलाय. यासोबतच या 'स्पाय अॅक्शन थ्रिलर' (Spy Action Thriller Movie) सिनेमानं हिंदी सिनेमाच्या इतिहासात दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. रिलीजच्या 15व्या दिवशी या सिनेमाला हनुमान जयंतीच्या सुट्टीचाही फायदा झाल्याचं दिसतंय.

'धुरंधर 2'नं पंधराव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमावले? (Dhurandhar 2 Box Office Collection Day 15)

'धुरंधर: द रिवेंज' हा सिनेमा 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून रणवीर सिंहचा हा स्पाय थ्रिलर देश-विदेशातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत या सिनेमानं जबरदस्त कलेक्शन केलंय. तसेच, आपल्या कमाईनं अनेक बॉलिवूड सिनेमांना मागे टाकलंय तर, अनेक विक्रमही आपल्या नावावर केलेत. 'धुरंधर 2'नं थिएटरमध्ये नुकतेच आपले दोन आठवडे पूर्ण केलेत. तर पंधराव्या दिवशी म्हणजेच, तिसऱ्या गुरुवारी कमाईत थोडी घट दिसून आलीय. तरीसुद्धा 'धुरंधर 2'चं कलेक्शन धमाकेदारच होतं. 

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2'नं रिलीजच्या पंधराव्या दिवशी (गुरुवार) सुमारे 17.80 कोटी रुपयांची नेट कलेक्शन केलंय. यासह दुसऱ्या आठवड्यातील एकूण कमाई 263.15 कोटी रुपये झाली आहे, तर पहिल्या आठवड्यात सिनेमानं 674.17 कोटी रुपये कमावले होते.

'धुरंधर 2' दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा (Dhurandhar 2 Is Highest Grossing Film)

'धुरंधर 2'नं भारतीय बॉक्स ऑफिसवर 263.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच या सिनेमानं आपला पहिल्या भाग 'धुरंधर'ला मागे टाकत हिंदी सिनेमात दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय.

हिंदी सिनेमामध्ये दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 फिल्म्स (Top 5 Highest Grossing Hindi Films In Second Week)

धुरंधर 2 : 263.15 कोटी 
धुरंधर : 261.50 कोटी 
पुष्पा 2 (हिंदी) : 199 कोटी 
छावा : 186.18 कोटी 
स्त्री 2 : 145.80 कोटी 
बाहुबली 2 (हिंदी): 143.25 कोटी 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Writer Santosh Kumar Claims Aditya Dhar Copied Script: 'माझी स्क्रिप्ट चोरलीय...', प्रसिद्ध फिल्ममेकरचा आदित्य धरवर गंभीर आरोप, कोर्टाच खेचण्याचाही इशारा; 'धुरंधर 2' अडचणीत?

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget