एक्स्प्लोर

Dharmendra Health Update: जेव्हा धाकट्या लेकासमोरच धर्मेंद्र यांनी काढलेला विषय; म्हणालेले, 'मेरी नसबंदी...'

Dharmendra Health Update: सध्या धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते त्यांचा धाकटा लेक बॉबी देओलसोबत दिसतायत.

Dharmendra Health Update: बॉलिवूडचा (Bollywood) 'ही-मॅन' (He-Man) धर्मेंद्र (Dharmendra) यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती नाजूक आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू आहेत. देशभरातली चाहत्यांना त्यांची काळजी लागून राहिली असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी सारे प्रार्थना करत आहेत.  दरम्यान, सध्या धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते त्यांचा धाकटा लेक बॉबी देओलसोबत (Bobby Deol) उघडपणे नसबंदीबाबत बोलत आहेत. ते म्हणतायत की, "निसर्गही त्यांचे नसबंदी करू शकत नाही..." व्हायरल व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांचं वक्तव्य ऐकून बॉबी देओल काहीसा लाजून लाल झाल्याचं पाहायला मिळतंय.  

धर्मेंद्र यांचा जुना व्हिडीओ व्हायरल 

धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांचा एक जुना व्हिडीओ मूव्हीटॉकीज (movietalkies) नावाच्या इंस्टाग्राम पेजनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र खूपच तरुण आणि हुशार दिसत आहेत. तसेच, तो विनोदानं म्हणतो की, निसर्गही त्यांची नसबंदी करू शकत नाही. नसबंदी आणि दारूबंदीबाबत धर्मेंद्र म्हणतायत की, अशा प्रतिबंधांना बळी पडू नये, ज्यामुळे त्रास होतो. याशिवाय, तुम्ही काहीही करा, धर्मेंद्र यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. धर्मेंद्र यांचे लाखो चाहते या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Movie Talkies (@movietalkies)

आता कशीय 'ही-मॅन'ची प्रकृती?

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत बोलायचं झालं तर, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आता त्यांना बरं वाटतंय आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारतेय. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गोपनीयतेचं आवाहन केलंय. यापूर्वी माध्यमांमध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी आली होती, ज्यावर देओल कुटुंबानं नाराजी व्यक्त केलेली. त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली, तर मुलगा सनी देओलनंही माध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांचा एक खाजगी व्हिडीओ लीक झाला होता, ज्यामुळे देओल कुटुंबीयांमध्ये नाराजी पसरली होती. आता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharmendra Health Updates: 'त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी...', प्रकृती नाजूक असूनही धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज का देण्यात आला? 'ही-मॅन'च्या डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget