एक्स्प्लोर

Dhamaal 4 OTT: थिएटरनंतर आता OTTवर 'धमाल 4'चा तडका; कधी अन् कुठे पाहता येणार कॉमेडीचा फुल ऑन धमाका?

Dhamaal 4 OTT Release: 'धमाल 4' हा कॉमेडी ड्रामा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?

Ajay Devgans Dhamaal 4 OTT Release: अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत कॉमेडी फिल्म (Comedy Movie) 'धमाल 4' (Dhamaal 4) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.  सिनेमागृहात प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहात प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर 'धमाल 4' हा सिनेमा रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  10 जुलै 2026 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर 'धमाल 4'  या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला.   जर, तुम्ही 'धमाल 4' हा सिनेमा चित्रपटगृहात पाहू शकला नाहीत, तर तुम्ही हा सिनेमा नक्कीच घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.  घरबसल्या आपण कॉमेडी थ्रिलर सिनेमा 'धमाल 4' चा आनंद घेऊ शकता. दरम्यान, 'धमाल 4' हा सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? पाहूयात.

'धमाल 4' या कॉमेडी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची डेट समोर आली आहे.  123  तेलुगु रिपोर्ट्सनुसार, इंद्र कुमार दिग्दर्शित  हा सिनेमा  4 सप्टेंबर 2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, 'धमाल 4' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.   'धमाल 4' हा कॉमेडी चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला होता. आठ आठवडे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.  आता हा कॉमेडी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  दरम्यान, आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की,  सिनेमागृहात जरी या सिनेमाने चांगली कामगिरी केली असली तरी,  ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'धमाल 4' हा सिनेमा ट्रेडिंगवर येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बॉक्स ऑफिसवर 'धमाल 4' या कॉमेडी चित्रपटाने किती कोटींचे कलेक्शन केले? (Ajay Devgan And Riteish Deshmukhs Comedy Film Dhamaal 4)

कमाईच्या बाबतीत 'धमाल 4' या कॉमेडी चित्रपटाने अनेक हिट सिनेमांचं रेकॉर्ड मोडलं.  रिपोर्ट्सनुसार,   आतापर्यंतच्या फ्रँचायझीमधील 'धमाल 4' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  या कॉमेडी चित्रपटाने वर्ल्डवाईड 230.10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.  तसेच 2026च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 'धमाल 4'  या सिनेमाने आपले स्थान निर्माण केले आहे. ओपनिंग डेपासून 'धमाल 4' या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे.

इंद्र कुमार दिग्दर्शित या सिनेमाचे, अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया,  आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी निर्मिती केली आहे.  या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त,  रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रवि किशन, संजय  मिश्रा, उपेंद्र लिमये,  अंजली आनंद, संजीदा शेख, ईशा गुप्ता यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bollywood Actress Manisha Koirala Cancer: 'मृत्यू माझ्या जवळ...', कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर असताना 'दिल से' फेम बॉलिवूड अभिनेत्री खचली, म्हणाली, 'असं वाटलं सगळं संपलं'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vandana Gupte Video On Aamne Samane Natak Controversy: आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
Rohan Gujar Ketaki Palav Reaction On Leena Bhagwat Video: 'एका वर्षातली नाही, आठ वर्षांतली तिसरी मानधन वाढ...'; लीना भागवतांच्या व्हिडीओनंतर रोहन-केतकीचं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट, काय म्हणाले?
'एका वर्षातली नाही, आठ वर्षांतली तिसरी मानधन वाढ...'; लीना भागवतांच्या व्हिडीओनंतर रोहन-केतकीचं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट, काय म्हणाले?
Amane Samne Natak Tejas Raut Rujuta Dharap: 'आमने-सामने' नाटकाबाबत मोठी अपडेट, रोहन-केतकीला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता नाटकात दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री, कोण आहेत नवे कलाकार?
'आमने-सामने' नाटकाबाबत मोठी अपडेट, रोहन-केतकीला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता नाटकात दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री, कोण आहेत नवे कलाकार?
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Embed widget