एक्स्प्लोर

Devghar On Rent Trailer Out: 'कर्म वसुलीला निघालं की, कोणाचाही वशिला चालत नाही'; रहस्य, अध्यात्म अन् ॲक्शनचा थरार, 'देवघर ऑन रेंट'चा ट्रेलर पाहिलात?

Devghar On Rent Trailer Out: आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि  राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित 'देवघर ऑन रेंट'ची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे.

Devghar On Rent Trailer Out: अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांची अनोखी सांगड घालणारा 'देवघर ऑन रेंट' (Devghar On Rent) हा आगामी मराठी चित्रपट (Marathi Film) सध्या चर्चेत आहे. चित्रपटात रहस्य आणि थरारासोबत भावनिक पदरही पाहायला मिळणार असून, 'देवघर' आणि 'रेंट' या दोन शब्दांमागे दडलेले गूढ नेमके काय, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 'देवघर ऑन रेंट' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची थरारक झलक पाहायला मिळत आहे. 'देवघर ऑन रेंट' हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे. 

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि  राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित 'देवघर ऑन रेंट'ची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा-पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या गूढ वातावरणाची जाणीव होते. अर्थपूर्ण संवाद उत्सुकता वाढवतात. पोलीस तपास, संशयास्पद घटना, संघर्ष आणि व्यक्तिरेखांमधील तणाव यामुळे कथानक अधिकाधिक उत्कंठावर्धक होत जाते. पोलीस अधिकारी, गुन्हेगारी जगत आणि एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटनांची गुंफण ट्रेलरमध्ये दिसते. ॲक्शन दृश्यांना विशेष महत्त्व देण्यात आले असून, पाठलाग, हाणामारी आणि संघर्षाची झलकही पाहायला मिळते. त्याचवेळी देवघराच्या परिसरातील गूढ वातावरण, आध्यात्मिक संदर्भ आणि अनाकलनीय घटनांमुळे हा केवळ ॲक्शनपट नसून रहस्याच्या वेगळ्या वाटेवर घेऊन जाणारा चित्रपट असल्याचे संकेत मिळतात. नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या कथानकाला ॲक्शनची प्रभावी जोड देण्यात आली असून, दाक्षिणात्य शैलीच्या ॲक्शनमुळे चित्रपटाचा आवाका अधिक भव्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांच्या भूमिका असून 'केजीएफ'फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील अर्थपूर्ण गीतांना सुमधूर स्वरसाज चढवला असून, कोरीओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. डिओपी चैतन्य साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत केले आहे. चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्सची जबाबदारी राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी घेतली आहे. कला दिग्दर्शनाचे काम दिलीप कंधारे यांनी पाहिले आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांनी, तर रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके आणि निर्मिती व्यवस्थापक यश सणस आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टिमने प्रकाश योजना आणि विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

पाहा 'देवघर ऑन रेंट'चा ट्रेलर :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Embed widget