एक्स्प्लोर

Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl : मुलगी झाली हो... दीपिका-रणवीर पुन्हा झाले आई-बाबा! घरात चिमुकलीचं आगमन, दुआला मिळाली लाडकी बहीण

Deepika Padukone Ranveer Singh Second Baby Girl : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा क्षण आला आहे.

Deepika Padukone Ranveer Singh Second Baby Girl : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा क्षण आला आहे. दीपवीर दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून दीपिकाने शनिवारी, 19 सप्टेंबर 2026 रोजी एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला आहे. दीपिका आणि रणवीरने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळाच्या पावलांचा ठसा असून, कॅप्शनमध्ये “बेबी गर्लचे स्वागत आहे” असं लिहिलं आहे. दीपिकाने या पोस्टसोबत नजरबट्टूची इमोजीही वापरली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shared post on

‘दीपवीर’च्या घरात पुन्हा चिमुकलीचं आगमन

दीपिका आणि रणवीर यांना याआधी एक मुलगी असून तिचं नाव दुआ आहे. दुआच्या जन्मानंतर जवळपास दोन वर्षांनी या स्टार कपलने आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने पादुकोण आणि सिंह कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दीपिका-रणवीरच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत या जोडप्याचं अभिनंदन केलं.

अभिनेत्री कृति सेननने शुभेच्छा देताना दुआला आता छोटी बहीण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. सोनम कपूरनेही या आनंदाच्या क्षणावर प्रतिक्रिया देत कपलचं अभिनंदन केलं. हुमा कुरैशी, सोनू सूद, एमी विर्क यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दीपिका-रणवीरला दुसऱ्यांदा आई-बाबा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shared post on

दोन्ही मुलींच्या जन्माचं खास कनेक्शन

दीपिका आणि रणवीरच्या दोन्ही मुलींच्या जन्मामध्ये एक खास साम्य आहे. त्यांची पहिली मुलगी दुआ हिचा जन्म 8 सप्टेंबर 2024 रोजी, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी झाला होता. आता दुसऱ्या मुलीचाही जन्म सप्टेंबर महिन्यातच झाला आहे.

डिलिव्हरीच्या एक दिवस आधी सिद्धिविनायकाचं दर्शन

विशेष म्हणजे, दीपिका पादुकोण डिलिव्हरीच्या अवघ्या एक दिवस आधी पती रणवीर सिंह आणि सासू-सासऱ्यांसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. तिथे तिने गणपती बाप्पाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दीपिका आणि रणवीरने आपल्या दुसऱ्या मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

हे ही वाचा -

Jai Jai Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrimaan Shrimati Natak: प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Zee Marathi Awards 2026: फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget